Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»एकलव्य संघटनेची पाचोरा-भडगाव तालुका कार्यकारिणी घोषित
    पाचोरा

    एकलव्य संघटनेची पाचोरा-भडगाव तालुका कार्यकारिणी घोषित

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तालुकाध्यक्षपदी गणेश वाघ तर सचिवपदी दत्तू अहिरे यांची निवड

    साईमत/पाचोरा /प्रतिनिधी :

    येथील शासकीय विश्रामगृहात एकलव्य आदिवासी संघटनेची नुकतीच बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी एकलव्य आदिवासी संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष सुधाकरराव वाघ होते. बैठकीत नवनिर्वाचित पाचोरा तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी संघटनेचे पाचोरा, भडगाव तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

    संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश नामदेव वाघ, तालुका उपाध्यक्ष प्रताप कृष्णा भील, तालुका सचिव दत्तू अहिरे, तालुका कार्याध्यक्ष संतोष हिरामण महाले, तालुका संघटक राजू कौतिक सोनवणे, तालुका संपर्कप्रमुख वसंत धुडकू भील, तालुका सल्लागार बबन देवराव मोरे, तालुका खजिनदार राजू गायकवाड, तालुका सहसंपर्क प्रमुख ईश्वर गुलाब ठाकरे, युवा तालुकाध्यक्ष गणेश अशोक भील, तालुका युवा संघटक श्रावण रतन भील, टायगर फोर्स तालुकाध्यक्ष सुनील रमेश सोनवणे, टायगर फोर्स तालुका उपाध्यक्ष राहुल सुरेश ठाकरे, पाचोरा शहराध्यक्ष सुरेश सखाराम ठाकरे, भडगाव टायगर फोर्स तालुकाध्यक्ष, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी प्रतिभा भाईदास पवार, महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष अलकाबाई राजेंद्र मोरे, लोहटार-खडकदेवळा गटप्रमुख प्रवीण उत्तम गायकवाड, लोहटार गणप्रमुख भिकन कौतुक मोरे, लोहारा गणप्रमुख शालिक आत्माराम सोनवणे, पिंपळगाव हरेश्वर गटप्रमुख बापू अमीर तडवी, नगरदेवळा गटप्रमुख तुकाराम श्रावण महाले, नगरदेवळाचे गणप्रमुख गोविंदा महारू सोनवणे यांचा निवडीत समावेश आहे.

    नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे एकलव्य संघटनेचे संस्थापक सुधाकर वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष भगवान सोनवणे, जिल्हाध्यक्ष एकनाथ अहिरे यांनी अभिनंदन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.