पलोड शाळेत ऑरेंज कलर डे साजरा

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

विवेकानंद प्रतिष्ठान संचालित, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक विभागात ऑरेंज कलर डे उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना ऑरेंज कलरची माहिती देण्यात आली.

सर्व शिक्षिका व विद्यार्थी ऑरेंज कलरचे कपडे परिधान करून आले होते. क्राफ्ट पेपर पासून बनवण्यात आलेल्या वेगवेगळ्या वस्तू तसेच ऑरेंज कलरच्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख योगिता कासार होत्या. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक प्रविण सोनावणे, समन्वयिका अनघा सागडे यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here