Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जनजागृतीसाठी मॅरेथॉन स्पर्धा
    जळगाव

    आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जनजागृतीसाठी मॅरेथॉन स्पर्धा

    SaimatBy SaimatSeptember 2, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतीनिधी

    युवावर्गामध्ये एचआयव्ही / एड् स संदर्भात जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२३ चे औचित्य साधून जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, ऑथलेटिक असोसिएशन, यांचे संयुक्त विदयामाने दि.२ सप्टेंबर रोजी सागर पार्क येथे १७ ते २५ वयोगातील महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी करिता मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

    स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून तसेच प्रा. राजू धनवाड , प्रा. विजय पाटील यांचे उपस्तिथीत करण्यात आली. सुरुवातील प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिन व स्पर्धेबद्दल मार्गदर्शन केले.
    स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थी गटात प्रथम क्रमांक – दिनेश साजन वसावे (मुलजी जेठा महाविद्यालय, जळगाव ) – रू. २५००/- व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक सुनील रामदास बारेला – रू.१७५०/- व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक मुकेश रमेश धनगर (बाहेती महाविद्यालय, जळगाव ) रू. १०००/- व प्रमाणपत्र आणि विजेत्या विद्यार्थीनी गटात प्रथम क्रमांक – जानवी संजय रोझोदे (संस्कृती महाविद्यालय, जळगाव ) – रू. २५००/- व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक अश्विनी सुनील बारेला (पी ओ नाहाटा महाविद्यालय, जळगाव) रू.१७५०/- व – प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक- अंकिता केशवलाल कसदेकर (नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव) – रू. १०००/- व प्रमाणपत्र जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर यांचे हस्ते देण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
    यशस्वीतेसाठी जिल्हा सहा. कार्यक्रम अधिकारी गिरीश गडे, समुपदेशक मनीषा वानखेडे, प्रशांत – पाटील, दीपाली पाटील, विजय शिरसाठ, नामदेव पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – उज्वला पगारे, मिलन वाघोदेकर, सुवर्णा साळुंखे, शहर वाहतूक शाखा – हंसराज देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल सुशील चौधरी, उमेश पवार, दीपक वंजारी रमेश अहिरे, पोलीस नाईक – प्रवीण भोसले, ऑथलेटिक असोसिएशन, निलेश पाटील, नितीन पाटील, विजय रोकडे, वसीम मिर्झा, देवानंद पाटील, समीर घोडेस्वार, सचिन महाजन, जितेंद्र शिंदे, योगेश सोनवणे, प्रा. ईकबाल मिर्झा, जळगाव जिल्हा नियंत्रण विभागांतर्गत असलेले क्षेत्रीय कार्यकर्ता राजेश्वर पाटील, पवन सनान्से, नितेश चव्हाण, भूषण – पाटील यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगाव शासकीय वसतिगृहात तरुणाचा गळफास घेऊन मृत्यू

    March 17, 2026

    Jalgaon: जळगावात बर्फ व्यवसायाचा बोजा: रेडिमेड आइस्क्रीमने मागणी घसरवली

    March 17, 2026

    MSRTC BUS : महाराष्ट्रातील सर्व सरकारी एसटी बस इलेक्ट्रिक होणार; ‘लालपरी’चा नवा काळ

    March 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.