गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमीत्त सागरपार्कची मंत्री गिरीश महाजनांनी केली पाहणी

0
3

साईमत जळगाव प्रतिनिधी

गृहमंत्री अमित शाह गुरुवार दिनांक १५ रोजी जळगावला येत असल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील सागरपार्कची पाहणी केली जिल्ह्यातील यावेळी आमदार सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे आदी उपस्थित होते.

देशाचे गृहमंत्री अमित शहा जळगाव येथे पहिल्यांदाच येतं असून सागर पार्क मैदान युवा संमेलन करिता निश्चित करण्यात आले आहे. त्याची पाहणी करण्यात आली. यावेळी सभामंडप व इतर व्यवस्थे संदर्भात चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here