Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»भडगावात गुरुवारी ओबीसी आरक्षण अधिकार महामेळावा
    भडगाव

    भडगावात गुरुवारी ओबीसी आरक्षण अधिकार महामेळावा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर

    अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, जळगाव जिल्ह्याच्यावतीने भडगावला गुरुवारी, १९ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘ओबीसी आरक्षण अधिकार महामेळावा’ आयोजित केला आहे. समाज बांधव ओबीसी समुदाय आपल्या हक्काच्या ओबीसी आरक्षणवर गदा येता कामा नये किंवा ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे तसेच जातीनिहाय जनगणना व्हावी या आणि इतर मागण्यांसाठी मेळाव्याचे आयोजन भडगावला लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालय येथे दुपारी दोन वाजता अखिल भारतीय महात्मा फुले क्षमता परिषद आणि समस्त ओबीसी समाज बांधव यांच्यावतीने केले आहे. मेळाव्याच्या नियोजनासाठी कजगाव येथे नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली.

    बैठकीला समता परिषद नाशिकचे उपाध्यक्ष हर्षल महाजन, नाशिकचे शहर संघटक उमेश महाजन, तालुकाध्यक्ष भानुदास महाजन, धनंजय पाटील, माजी सभापती एकनाथ महाजन, विक्रम महाजन, सचिन महाजन, एकनाथ महाजन, सरपंच पुत्र अनिल महाजन, मुस्ताक मण्यार, विजय खांनकरी, अनिल महाजन (टेलर) यांच्यासह ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora : समता सैनिक दलाचा प्रांताधिकारी कार्यालयावर धिक्कार मोर्चा

    March 30, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026

    MSRTC BUS : महाराष्ट्रातील सर्व सरकारी एसटी बस इलेक्ट्रिक होणार; ‘लालपरी’चा नवा काळ

    March 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.