स्वातंत्र्यवीर सावरकरांना मनपा आयुक्तांनी वाहिली आदरांजली

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी निमित्त स्वातंत्र्य चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळी आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.

कार्यक्रमा प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस मुख्य लेखाअधिकारी चंद्रकांत वानखेडे , मुख्य लेखापरीक्षक मारुती मुळे, सहा. आयुक्त अभिजीत बाविस्कर, कार्यालय अधीक्षक सुनील गोराणे आदींनी माल्याअर्पण करून आदरांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here