Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»J.K. Park area : जे.के.पार्क परिसरात गांजाचा नशा : दोघांवर कारवाई
    क्राईम

    J.K. Park area : जे.के.पार्क परिसरात गांजाचा नशा : दोघांवर कारवाई

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 16, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एमआयडीसी पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील जे.के.पार्क परिसरात अवैधपणे गांजाचा नशा करणाऱ्या दोन जणांवर एमआयडीसी पोलिसांनी गुरूवारी, १५ मे रोजी दुपारी ४ वाजता कारवाई केली आहे. त्यांच्याकडून नशा करण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले.

    सविस्तर असे की, जळगाव शहरातील जे.के.पार्क परिसरात काहीजण गांजाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी १५ मे रोजी दुपारी ४ वाजता कारवाई करत आसीफ खान आलीयान खान (वय ४२) आणि शेख मेहेमुद शेख महेबुब (वय ५३, दोन्ही राहणार तांबापूरा, जळगाव) यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून गांजा आणि साहित्य जप्त केले आहे.

    याप्रकरणी पो.कॉ. विशाल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. रामदास कुंभार करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.