Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»मराठा प्रीमियर लीग २०२४ क्रिकेट प्रतियोगीता
    क्रीडा

    मराठा प्रीमियर लीग २०२४ क्रिकेट प्रतियोगीता

    SaimatBy SaimatFebruary 10, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    पहिला सामना ओम ज्वेलर्स विरुद्ध मनीगुरु यामध्ये मनीगुरु विजयी यामधे ओम ज्वेलर्स संघाने ७९ धावा केल्या होत्या त्या बदल्यात मनीगुरु संघाने ५.३ षटकात ८१ धावा करीत हा सामना ८ गडी राखून विजय मिळवला.

    दुसरा सामना अजय बाविस्कर आणि कंपनी विरुद्ध के. पी. इंटरप्रायजेस यामध्ये अजय बाविस्कर आणि कंपनी विजयी या दोनही संघादरम्यान अजय बाविस्कर आणि कंपनी संघाने १० षटकात ६ गाडी मोबदल्यात १४२ धावा केल्या होत्या त्याबदल्यात के.पी.इंटरप्रायजेस संघाने १० षटकात १२५ धावा केल्या हा सामना अजय बाविस्कर आणि कंपनी संघाने १७ धावांनी जिंकला.
    तिसरा सामना पियुष हॉस्पिटल विरुद्ध एकविरा प्लाय यामध्ये पियुष हॉस्पिटल विजयी या दोनही संघांदरम्यान पियुष हॉस्पिटल संघाने १० षटकात ६ गडी मोबदल्यात १४२ धावा केल्या होत्या त्या बदल्यात एकविरा प्लाय संघाने १० षटकात १२० धावा केल्या हा सामना पियुष हॉस्पिटल संघाने २२ धावांनी जिंकला.
    चौथा सामना माँ भटाई विरुद्ध मेघाज कलेक्शन यामध्ये मेघाज कलेक्शन विजयी या दोनही संघादरम्यान माँ भटाई संघाने १० षटकात ९ गडी मोबदल्यात १०१ धावा केल्या होत्या त्या बदल्यात मेघाज कलेक्शन संघाने ६.३ षटकात १०२ धावा केल्या हा सामना मेघाज कलेक्शन संघाने ८ गडी राखून धावांनी जिंकला.
    पाचवा सामना हा महिलांच्या संघा दरम्यान होता यात मैथिली विरुद्ध सिया दोनही संघादरम्यान झाला यात मैथिली हा संघ विजयी झाला या संघादरम्यान मैथिली या संघाने ६ षटकात ५ गडीच्या मोबदल्यात ८७ धावा केल्या होत्या त्या बदल्यात सिया या महिला संघाने ६ षटकात ५९ धावा केल्या होत्या हा सामना मैथिली महिला संघाने २८ धावांनी जिंकला.
    अजय बाविस्कर आणि कंपनी या संघाच्या अजय बाविस्कर या खेळाडूने २८ चेडूंत ७४ धावा केल्या म्हणून सामनावीर ठरलेल्या अजय बाविस्कर यांना मॅन ऑफ द मॅच म्हणुन गौरविण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Railway Accident : गर्भातील बाळासाठी ८ लाखांची स्वतंत्र भरपाई, हायकोर्टचा महत्त्वपूर्ण निकाल

    March 21, 2026

    Central Railway : मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी खास उपक्रम: पुणे–नागपूर विशेष गाड्या सुरु

    March 21, 2026

    Jalgaon : जळगाव महापालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.