Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»भडगावला संत सेना महाराज मंदिरात महाआरती
    भडगाव

    भडगावला संत सेना महाराज मंदिरात महाआरती

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, भडगाव : प्रतिनिधी

    अयोध्या येथील श्रीराम मंदिरात सोमवारी २२ जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर भडगाव येथील विठ्ठल, रुख्मिणी व श्री संत सेना महाराज मंदिरात सकाळी १० वाजता महाआरती करण्यात आली.

    यावेळी शहरातील नाभिक समाजाचे रामभक्त अध्यक्ष संजय पवार पत्रकार, सचिव ॲड. भरत ठाकरे, खजिनदार दीपक शिरसाठ, कार्यकारिणी सदस्य सुभाष ठाकरे, विनोद शिरसाठ, दिलीप शिरसाठ, भगवान नेरपगार, सूर्यभान वाघ, किशोर निकम, राकेश शिरसाठ, नितीन शिरसाठ, राजेंद्र महाले, नारायण शिरसाठ, ह.भ.प. नारायण निकम, संजय शिरसाठ, तुळशीदास निकम, सुभाष चव्हाण, अरुण पवार, सुभाष नेरपगारे, अनिल महाले, प्रल्हाद ठाकरे, अनिल शिरसाठ, राजु सोनवणे, शिवाजीनगर परिसरातील रामभक्त, प्रशांत कुंभारे, गोविंद राजपूत, प्रवीण पाटील, संदीप पाटील, प्रेमसिंग पाटील, विजय पाटील, बैरागी बाबा, नाना महाजन यांच्यासह महिला उपस्थित होते. मंदिरात महाआरतीच्या आयोजनासाठी नाभिक समाजाचे कार्यकारिणी सदस्य सुर्यभान वाघ यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026

    Bhadgaon:रणा नदीतून वाळू चोरी रोखताना महसूल-पोलिसांवर हल्ला

    December 31, 2025

    Bhadgaon : दर्शन पाटीलची ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कारात हॅट्रिक

    December 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.