जनाबाई सोनू भंगाळे यांचे दुःखत निधन

0
55

जळगांव प्रतिनिधी

डांभुर्णी येथील प्रगतिशिल शेतकरी श्री सोनू गोमा भंगाळे यांच्या पत्नी व श्री राजेंद्र सोनू भंगाळे यांच्या मातोश्री सौ. जनाबाई सोनू भंगाळे यांचे वृद्धापकाळाने दि १६.०८. 2022 मंगळवार रोजी सकाळी ९.०० वाजता निधन झाले.

त्याची अंतिमयात्रा १७-०८-२०२२ रोजी सकाळी 10.00 वाजता राहत्या घरून कोल्हे नगर, जळगांव येथून निघेल व त्यांचे अंतिम संस्कार वैकुंठधाम, नेरी नाका येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात, पती, १ मुलगा, सुन, 2 मुलि, व जावई, नातू ,नातसून, नात: असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here