Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भाजपला ‘जय श्रीराम’; शिंदे शिवसेनेत घरवापसी
    पाचोरा

    भाजपला ‘जय श्रीराम’; शिंदे शिवसेनेत घरवापसी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 1, 2024Updated:September 2, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    माजी पं.स.सदस्य ज्ञानेश्वर सोनार समर्थकांसह शिंदे शिवसेनेच्या गटात
    साईमत/पाचोरा/प्रतिनिधी
    येथील आमदारांच्या निवासी शिवालय शिवसेना कार्यालयात रविवारी भाजपला धक्का देत कार्यकर्त्यांसह पंचायत समितीचे माजी सदस्य ज्ञानेश्वर सोनार यांनी  शिवसेनेत घर वापसी केली. त्यांच्यासमवेत कोकडी तांडा, वडगाव जोगे, वडगाव आंबे खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक, वडगाव आंबे, भोकरी, सावखेडा परिसरातील  कार्यकर्ते विविध क्षेत्रातील, पक्षातील आणि तांडातील कार्यकर्त्यांचा समावेश होता.
    त्यात नंजय मोहन राठोड, भूमेंद्रसिंग भिमसिंग राठोड, सचिन टेकचंद राठोड, दिनकर जगन चव्हाण, बालचंद हरी चव्हाण, विजय सोनसिंग राठोड, सोनसिंग काळू राठोड, निखिल टेकचंद राठोड, विकास अण्णा जाधव, राहुल आलासिंग राठोड, प्रशांत प्रेमसिंग राठोड, अनिल मखराम राठोड, विनोद मोरसिंग राठोड यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आ. किशोर पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचा निर्धार करून मूळ शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी  नगराध्यक्ष संजय गोहिल आदी उपस्थित होते.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    Pachora: पिंपळगाव हरेश्वरात किरकोळ वादातून तरुणावर बेशुद्ध हल्ला

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.