Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»मोहित कंबोज यांच्या ट्विट ची चौकशी करा-सुप्रिया सुळे
    मुंबई

    मोहित कंबोज यांच्या ट्विट ची चौकशी करा-सुप्रिया सुळे

    SaimatBy SaimatAugust 18, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :

    भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी काल एकामागून एक ट्विट करत राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार, घोटाळ्याच्या आरोपात जेलवारी होणार, असे ट्विट केले आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संताप व्यक्त करत कंबोज यांच्यावर निशाणा साधला आहे.

    देश सोशल मीडियावरून चालत नाही, सभागृहात चालतो. ईडीसारख्यायंत्रणा स्वायत्त आहेत. मग असे असताना माहिती बाहेर जाते कशी, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. त्यामुळे मोहित कंबोज यांच्या ट्विटची अमित शाह (Amit Shah) यांनी चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

    दरम्यान राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत तुरुंगात असताना राष्ट्रवादीचा बडा नेता त्यांच्यासोबतच लवकरच तुरुंगात दिसेल, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत. कंबोज यांचा रोख नेमका कुणाकडे आहे याबाबतही चर्चा सुरु झाल्या आहेत.विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल या दोन्ही नेत्यांची नावे ईडीच्या रडावर असल्याचे सांगण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    जळगावसह राज्यातील बाजार समित्यांत नवा नियम लागू; कामगारांच्या आरोग्याला प्राधान्य

    April 16, 2026

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय आधार; जळगावातील १६१० रुग्णांना १३ कोटींची मदत

    April 16, 2026

    विमानतळावर टॅक्सींग करताना दोन विमानांची टक्कर झाल्याने एक मोठा अपघात टळला.

    April 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.