Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मनपात आज आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड करणार मार्गदर्शन
    जळगाव

    मनपात आज आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड करणार मार्गदर्शन

    SaimatBy SaimatSeptember 28, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

    सर्व सामान्य जनतेमध्ये माहिती अधिकाराबाबत जनजागृती होण्यासाठी. २८ सप्टेंबर-आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करणे बाबत शासन  निर्देश  दिले असून महाराष्ट्र शासनाने याबाबत वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत त्या अनुषंगाने आज २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५  वाजता जळगाव मनपाच्या दुसर्‍या मजल्यावरील  सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात कार्यतक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    यावेळी ‘‘माहिती अधिकार‘‘ या विषयावर जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड या मार्गदर्शन  करणार  आहेत.त्यांचे समवेत उपायुक्त (आस्थापना) चंद्रकांत वानखेडे, जळगाव महापालिकेतील सर्व विभाग प्रमुख यांना व त्यांचे अधिनस्त असलेल्या कर्मचारी वर्गास मार्गदर्शन व संबोधन करणार आहेत तसेच संबंधित विभाग प्रमुख यांनी आपापल्या स्तरावर सर्वसामान्य नागरिकांना माहिती अधिकाराबाबत जनजागृती होण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे संदर्भात तसे आदेश आयुक्तांनी निर्गमित केले आहे. तरी सर्व विभाग प्रमुख यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या कर्मचारी वर्गासह  या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Maharashtra Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दिलासा; १५०० रुपयांचा हप्ता खात्यात येण्यास प्रारंभ

    March 27, 2026

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026

    Bhusawal : सुनसगावातील कुत्र्यांच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.