Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताई फाउंडेशनच्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने इंदिरा जाधव सन्मानित
    जळगाव

    मुक्ताई फाउंडेशनच्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने इंदिरा जाधव सन्मानित

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJuly 31, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

    साईमत/न्यूज नेटवर्क/जळगाव :

    चोपडा येथील मुक्ताई फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जळगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक समाजसेविका इंदिरा जाधव यांना देऊन सन्मानित करण्यात आले. मुक्ताई फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना नुकतेच पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    त्यात साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तसेच समाजसेवेत वाहून घेणाऱ्या इंदिरा जाधव यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुक्ताई फाउंडेशनतर्फे झालेल्या राज्यस्तरीय दुसरे कवी संमेलन आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले . हा पुरस्कार इंदिरा जाधव यांना प्राप्त झाल्याने त्यांचे साहित्य, सामाजिक क्षेत्र आणि मित्र परिवारातून त्यांचे कौतुक केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : भारत मुक्ती मोर्चा जळगावात शांततामय पण ठाम आंदोलन

    March 13, 2026

    Jalgaon : आदर्श पुरस्काराने सन्मानित: वैशाली झाल्टे – समाजसेवेतील प्रेरणादायी महिला

    March 13, 2026

    Jalgaon:अश्लील व्हिडिओच्या धमकीने तरुणीचा विनयभंग नराधमाला पोलिसांची अटक

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.