Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»काँग्रेसच्या अर्चना पोळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
    चाळीसगाव

    काँग्रेसच्या अर्चना पोळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJanuary 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी टिळक भवन दादर मुंबई येथे महिलांच्या गुणगौरव कार्यक्रमात विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य विकास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे औचित्य साधून जळगाव जिल्ह्यातून चाळीसगावातील शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष अर्चना रवींद्र पोळ यांनी केलेले सामाजिक, राजकीय कार्य व विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य विकास विभागात केलेल्या उत्कृष्ट कार्य व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

    यावेळी प्रज्ञाताई वाघमारे, सुरेश यादव विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य विकास विभाग महाराष्ट्र प्रदेश प्रमुख, बाळासाहेब पवार अध्यक्ष जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी, आशुतोष पवार युवक काँग्रेस प्रदेश सचिव, आत्माराम जाधव, देवानंद पवार, प्रदीप पाटील भडगाव, रवींद्र पोळ, निरंजन त्रिमुखे, तेजस्विनी पोळ यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
    याबद्दल अर्चना पोळ यांचे जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच माजी खासदार उल्हास पाटील, आ.शिरीष चौधरी, सुलोचना वाघ यांनी कौतुक केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.