Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यावल तालुका भाजपा वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद
    यावल

    मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यावल तालुका भाजपा वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद

    SaimatBy SaimatJuly 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी

    आज गुरुवार दि.20जुलै2022बुधवार रोजी महाराष्टाचे उपमुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल तालुक्याच्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे आयोजन डॉ.कुंदन फेगडे यांच्या जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भुसावळ रोड यावल येथे करण्यात आले या शिबिरास रुग्णांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
    शिबिराचे उदघाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी व जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यावल येथे डॉ.पवन सुशील व डॉ.प्रवीण पाटील यांनी मोफत रुग्ण तपासणी केली.या शिबिरामध्ये एकूण 365 गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
    या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी भाजपा जिल्हा सरचिटणीस, हर्षल पाटील,भाजपा किसान मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष नारायणबापू चौधरी,जिल्हा परिषद सदस्या सौ.सविताताई भालेराव मा उपसभापती पं.स. यावल दिपकअण्णा पाटील भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस उजैनसिंग राजपूत,विलास चौधरी, ओ.बी.सी.सेल जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हेमराज उर्फ बाळू फेगडे,अतुल भालेराव,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी युवा मोर्चा तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी,यावल शहर अध्यक्ष,डॉ निलेश गडे,उपाध्यक्ष योगेश चौधरी,राहुल बारी, सरचिटणीस परेष नाईक,भूषण फेगडे,कमलाकर पाटील,लहू पाटील,मनोज बारी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या शिबिरास अनमोल सहकार्य भारतीय जनता पार्टी यावल तालुका कार्यकर्त्यांनी तसेच सागर लोहार,दिपक फेगडे,विशाल बारी, जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.