साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी
कजगाव ता भडगाव येथे मुस्लिम समाजाच्या वतीने ईद ऐ मिलाद च्या निमित्ताने उत्सव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते जुन्यागावातील सुन्नी जमा मज्जीद मधून ही मिरवणूक बस्थानकाकडे वाजत गाजत काढण्यात आली यावेळी मुस्लिम समाजबांधवांकडून गोड भाताचा प्रसाद वाटप करण्यात आला कजगाव परिसर मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मज्जीद चे मौलाना मोहमंद रियाज. मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष खालिक मणियार.सत्तार बागवान.शौकत पिंजारी .अबरार खाटीक.अमजद शाह.नासिर खाटीक.झाकीर खाटीक.अमीन शाह. मुजाहिद खाटीक .खालिद मणियार. मुस्ताक खाटीक .अय्युब खाटीक. आसिफ पिंजारी , रियाज खाटीक.हनिफ मणियार.आरीफ मलीक, व असंख्य मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.