Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»नेरीदिगरला शेतकऱ्याची दूचाकी लांबविली
    क्राईम

    नेरीदिगरला शेतकऱ्याची दूचाकी लांबविली

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील नेरी दिगर येथील एका तरूण शेतकऱ्याची दूचाकी बाजार समितीच्या आवारातून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर असे की, ऋषीकेश मदनसिंग पाटील (वय २३, रा. कुसुंबा ता.जि.जळगाव) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी कामानिमित्त ऋषीकेश हा त्याची दूचाकीने (क्र.एमएच १९ सीएम ४४७) जामनेर तालुक्यातील नेरीदिगर येथील बाजार समितीत आला होता. त्यावेळी त्याने दूचाकी बाजार समितीच्या आवारातच लावलेली होती. दरम्यान, दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पार्किंगला लावलेली दूचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे समोर आले. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतू दूचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. अतुल पवार करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Nashik Crime : नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीतील महिलांवर लैंगिक अत्याचार प्रकरण; ६ जणांना अटक, ९ गुन्हे दाखल

    April 8, 2026

    Dharangaon : धरणगाव हादरले! विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला बेड्या.

    April 8, 2026

    Mumbai crime : विशेष पोलीस मोहिमेत मुंबईत 10 आरोपी अटक; 29 किलो ड्रग्ज आणि 10.14 कोटींची संपत्ती जप्त

    April 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.