एस.टी.महामंडळात कत्राटी चालकाचे शोषण

0
16

यावल : प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रत एसटी मंडळाने संप पुकारण्यात आले होते. तरी या संपकालीन काळात जे कत्राटी चालक यांची संपा मध्ये नियुक्ती करण्यात आली होती तरी या कत्राटी चालक यांच्चा ठेकेदारातर्फे व काही महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी कत्राटी चालकांचे पगार एस टी महामंडळाने २३९०० पगार इतका ठेकेदाराला दिले आहे , तरी तरी कत्राटी चालक हे आप आपल्या दिलेल्या जागेवर नियुक्ती करून कर्तव्यास करत आहे. तरी त्यांना वेळेवर पगार नाही ,व त्यांना रात्री मुक्काम याचे भत्ता नाही जे रापमचे कर्मचारी जे काम करत आहे तेच काम कत्राटी चालक करत आहे तरी या चालकांचे शोषण का करत आहे ,महामंडळाने नियुक्ती केलेली आहे. संस्था पगार का देत नाही का संस्थेवर महामंडळाचे कोणत्या अधिकाऱ्याचे आशिर्वाद आहे .

१८ जुलै रोजी अपघात खलघाट येथे अमळनेर डेपोतील दोन कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले तरी महामंडळाने का चालक व वाहक यांच्या जिवेशी का खेळावे.

तरी महामंडळ सहा महीने पासून कत्राटी चालकांचा शोषण करत आहे ,तरी न पत्र देताना कत्राटी चालकांना तीन महिन्यापासून १६००० हजार पगार इतका देत आहे तरी आज दि. १९ जुलै संस्थेने पत्र दिले आहे तरी त्या पत्रास तीन महिने ५३८ प्रति दिवस पगार म्हटले आहे . तरी आता आम्ही ४६६ प्रति दराने पगार देण्यास कळवत आहे तरी त्या पत्राला नाही संस्थेचे नाव आहे नाही रबर स्टॅम नाही तरी या सर्व चालकांनी जळगाव विभागाचे नियंत्रक यांना पत्र दिले असता तरीही काही पर्याय होत नाही तरी असे कत्राटी चालकांचे पगार स्वत: एसटी महामंडळाने करावे व आय कार्ड द्यावे असे म्हटले आहे फक्त कामा पुरता मामा कत्राटी भर्ती आधि आपले काम धंदे सोडून एसटी महामंडळाला संपामध्ये साथ दिले ते काना डोळा करत आहे असे म्हणून आपली नाराजगी व्यक्त करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here