Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या राज्य कमिटीवर अभिषेक कौल यांची निवड
    जळगाव

    बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या राज्य कमिटीवर अभिषेक कौल यांची निवड

    SaimatBy SaimatSeptember 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

    बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या राज्य शासकीय कंत्राटदार कमिटीवर जळगावचे बांधकाम व्यावसायिक अभिषेक कौल यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे.

    बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या राज्य शासकीय कंत्राटदार कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे यांनी अभिषेक कौल यांना पाठवलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की , बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सोलापुरात मे महिन्यात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार कमिटीच्या स्थापनेबाबत चर्चा करण्यात आली होती . त्या बैठकीतील चर्चेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून जळगावचे  बांधकाम व्यावसायिक अभिषेक कौल यांची बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या राज्य शासकीय कंत्राटदार कमिटीवर सदस्य म्हणून सन 2022-23 या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे .

    जळगावचे  बांधकाम व्यावसायिक अभिषेक कौल यांचा बांधकाम क्षेत्रातील अनुभव व कौशल्याचा राज्यातील शासकीय कंत्राटदारांना निश्‍चितच फायदा होइल, अशी अपेक्षा या पत्रात  बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bikaner Express : शिर्डी–बिकानेर विशेष गाडीचा कालावधी वाढविला; भाविकांना मोठा दिलासा

    March 27, 2026

    Devendra Fadnavis : लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांनो खबरदार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

    March 27, 2026

    Maharashtra Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दिलासा; १५०० रुपयांचा हप्ता खात्यात येण्यास प्रारंभ

    March 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.