साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी
कजगाव तालुका भडगाव येथे राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ व गटनेते संजय नाना वाघ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन करतो की कृषिमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी आमच्या नेत्या तसेच लोकसभा खासदार संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे बद्दल गालीच्छ वक्तव्य केले आहे , हा प्रकार प्रोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे हनन करते , या वक्तव्याबद्दल मंत्री अब्दुल सत्तार राज्याचे कॅबिनेट मंत्राने एका महिले बद्दल केलेले विधान अतिशय निषेधार्ह , करणाऱ्याला मंत्र्याला तात्काळ मंत्री पदावरून निलंबित करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भडगाव तालुक्यातर्फे करण्यात आली , व यामंत्राच्या आम्ही जाहीर निषेध करतो अशी प्रतिक्रिया भडगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी तर्फे करण्यात आली व भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राहुल पाटील तालुकाध्यक्ष , रेखाताई पाटील महिला तालुकाध्यक्ष , योजना ताई पाटील जिल्हा उपाध्यक्ष ,महिला आघाडी अभिलाषा रोकडे ,युवती जिल्हाध्यक्ष दीपक महाजन , किसान सेल तालुकाध्यक्ष शेषराज भोसले पदवीधर उपाध्यक्ष भूषण पाटील युवक प्रवक्ता रफुद्दीन शेख अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष रवींद्र माहाजन ,योगेश माहाजन, कुणाल बाबा ,स्वदेश पाटील ,कुणाल भडगाव, डॉक्टर अमृत भडगाव, शिवदास पाटील ,संजय पाटील, भाऊसाहेब परदेशी ,गुलाब भडगाव, अशोक राजपूत ,अरिफ मलिक ,निमन शेख, जिल्हा उपाध्यक्ष ईसाक मलिक, दिलीप पाटील, सुभाष पाटील, जितेंद्र पाटील जगदीश पाटील तुषार पाटील भगवान पाटील दीपक पाटील मोतीलाल नरवाडे रवींद्र पाटील संदीप मिस्तरी जिभाऊ महाजन राहुल महाजन रोहन परदेशी राजेश ठाकरे प्रवीण पाटील अशोक पाटील ज्ञानबा सूर्यवंशी आदी कर्यकर्ते उपस्तित होते.