Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»E-library inaugurated : पाचोऱ्यात आ.किशोर पाटील यांच्या हस्ते ई-लायब्ररी उद्घाटन
    पाचोरा

    E-library inaugurated : पाचोऱ्यात आ.किशोर पाटील यांच्या हस्ते ई-लायब्ररी उद्घाटन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 6, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुख्याधिकाऱ्यांंच्या विद्यार्थी हिताच्या उपक्रमाचे कौतुक

    साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

    पाचोरा नगरपरिषद संचलित महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय वास्तूमध्ये स्थलांतरीत केले आहे. शहरातील विद्यार्थ्यांना एक मोलाची भेट नगरपालिकेने दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून आ. किशोर पाटील यांच्या हस्ते आधुनिक ई-लायब्ररीचे उद्घाटनासह लोकार्पण करण्यात आले.

    मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी विद्यार्थ्यांना ई-लायब्ररी अंतर्गत देशातील अग्रगण्य स्पर्धा परीक्षाकरीता तयारी करुन घेणाऱ्या नामांकित संस्थांच्या वक्त्यांची लेक्चर उपलब्ध करुन दिली आहे. त्यांच्या अशा स्तुत्य उपक्रमाचे कौतूक करतांना आमदार म्हणाले की, मुख्याधिकारी हे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. त्यांनी ई-लायब्ररीसारखा उपक्रम नगरपालिकेच्या वाचनालयात आणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात न जाता गावात राहून नामांकित स्पर्धा परीक्षा केंद्रांची अभ्यासाची भाषणे ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय दूर होऊन गरजू विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

    यांची होती उपस्थिती

    कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष संजय गोहील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, तहसीलदार विजय बनसोडे, नायब तहसीलदार कुमावत, रणजीत पाटील, श्री. मोरे, स्विय सहाय्यक राजेश पाटील, पत्रकार सुनील पाटील, प्रवीण ब्राह्मणे, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, नगर अभियंता भैय्यासाहेब पाटील, कार्यालयीन अधीक्षक चैतन्य राऊत, संगणक अभियंता मंगेश माने, विद्युत अभियंता योगेश रेवेकर, प्रसाद पटारे, शशिकांत भालेराव, आरोग्य निरीक्षक तुषार नकवाल, पाणी पुरवठ्याचे अभियंता श्रुतीका धात्रक आदी उपस्थित होते.

    सुत्रसंचालन ललित सोनार तर आभार सहायक ग्रंथपाल शाम ढवळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सहायक ग्रंथपाल शाम ढवळे, गजानन पाटील आदींनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.