Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धरणगाव»डॉ. हेडगेवार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर
    धरणगाव

    डॉ. हेडगेवार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 1, 2023Updated:September 1, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील डॉ. हेडगेवार ग्रामपंचातीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी, १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. तीन प्रभागासाठी तीन सदस्य अशा ९ जागांसाठी ही निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भरत पारधी यांनी दिली. याप्रसंगी तलाठी विनोद पाटील, कोतवाल तरबेज खाटीक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

    धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवार ग्रामपंचायतीसाठी ९ ग्रामपंचायत सदस्यांना निवडून द्यायचे आहे. त्यानंतर आरक्षणानंतर लोकनियुक्त सरपंचपदाची निवड करण्यात येणार आहे. त्यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांची संख्या २ हजार १४६ असून पुढील निवडणूक कशी असणार आहे याबाबत शुक्रवारी, १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ग्रामसभा घेवून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. ही निवडणूक २०११ च्या जनगणनाच्या निकषानुसार होणार असल्याने उपस्थित नागरीकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. निवडणुकीत मतदारांची संख्या वाढविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाही, असा आरोप काही ग्रामस्थांनी केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.