साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख यांना राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त औरंगाबाद जिल्हा ऑलम्पिक संघटनेमार्फत आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने रविवारी सहकार मंत्री अतुल सावे अर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळ प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे औरंगाबाद ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाखळे डॉ उदय डोंगरे डॉ मकरंद जोशी डॉ संदीप जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याच बरोबर अजिंठा शिक्षण संस्था चे अध्यक्ष श्री रंगनाथनाना काळे सचिव श्री प्रकाशदादा काळे प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री उपप्राचार्य डॉ शिरीष पवार डॉ रावसाहेब बारोटे डॉ शिवाजी अंभोरे डॉ दिलीप बिरुटे डॉ राजू वणारसे डॉ सैराज तडवी डॉ छत्रुगन भोरे डॉ भास्कर टेकाळे डॉ निलेश गावडे डॉ भाऊसाहेब गाडेकर डॉ संतोष तांदळे डॉ सुशील जावळे डॉ पंकज गावित डॉ विनोद बारोटे डॉ पंकज गावित डॉ ग्यानबा भगत डॉ शंतनू चव्हाण डॉ संतोष पडघन डॉ दीपक पारधे डॉ पंकज शिंदे श्री पंकज साबळे श्री शंकर काळे श्री कमलेश काळे उदय सोनवणे आदींनी अभिनंदन केले.