Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त डॉ.कुंदन फेगडे यांच्या तर्फे मोफत राष्ट्रीय तिरंगा ध्यज वाटपास सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद
    Uncategorized

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त डॉ.कुंदन फेगडे यांच्या तर्फे मोफत राष्ट्रीय तिरंगा ध्यज वाटपास सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद

    SaimatBy SaimatAugust 10, 2022Updated:August 10, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी 

    काल मंगळवार दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्याने यावल येथील जनसेवक डॉ.कुंदन फेगडे यांच्या तर्फे मोफत राष्ट्रीय ध्यज तिरंगा वाटप करण्यात शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमास सर्व स्तरातून उस्फूर्तपणे उत्तम प्रतिसाद मिळाला या वेळी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा भाजपाचे पदाधिकारी हिरालाल भाऊ चौधरी यांच्या हस्ते ध्यज वितरण करून हर घर तिरंगा अभियानास भारतीय जनता पार्टी कार्यालया पासून संपूर्ण यावल शहरात शुभारंभ करण्यात आला.
    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाला उदंड प्रतिसाद मिळतोय या अभियानात यावल तालुका तीळभर सुद्धा मागे राहणार नाही.यासाठी डॉ.कुंदन फेगडे यांनी मोफत राष्ट्रीय ध्यज तिरंगा वाटप अभियान सुरू केले आहे.

    याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य, हर्षल यावल पंचायत समिती उपसभापती दिपक आण्णा पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,तालुका सरचिटणीस उजैनसिंग तालुका सरचिटणीस विलास चौधरी,डॉ.कुंदन फेगडे, भाजयुमो जिल्हा ग्रामीण सरचिटणीस राकेश फेगडे, ओ.बी.सी.सेल जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे,अतुल भालेराव,यावल शहर अध्यक्ष डॉ. निलेश गडे,उदय बाविस्कर, सलीम तडवी,भूषण फेगडे,युवा मोर्चा यावल शहर अध्यक्ष रितेश बारी,स्नेहल फिरके,यावल शहर सरचिटणीस परिष नाईक.मनोज बारी आदींची उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    Deputy Chief Minister : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकाऱ्यांचा बारामतीत दुर्दैवी विमान अपघातात बळी

    January 28, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.