Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»नाममात्र एक रूपयात गणेश मूर्ती वितरण
    जळगाव

    नाममात्र एक रूपयात गणेश मूर्ती वितरण

    SaimatBy SaimatSeptember 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश उत्सवासाठी शिंपी समाजातील तळागाळातील समाज बांधवांना एकता शिंपी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे संकल्प केल्याप्रमाणे आकर्षक गणेश मूर्ती वितरण १७ सप्टेंबर रोजी संकल्पपूर्ती कांचननगर परिसरातून करण्यात आली.संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्र कापडणे यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात संत नामदेव महाराज यांचे प्रतिमेस संस्थाध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी माल्यार्पण करून केली.पूजन अ.भा.उपाध्यक्ष शिवाजीराव शिंपी यांनी केले.

    प्रास्ताविक संस्था सचिव सुजित जाधव यांनी केले. चंद्रकांंत जगताप, किशोर निकुंभ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कांचननगर परिसरातील अनेक समाज बांधव संस्थेत सहभागी झाले परिसरातून बहुसंख्य समाज बांधव भगिनी यांना गणेशमूर्ती वितरीत करण्यात आल्या. यावेळी “गणपती बाप्पा मोरया“मंगल मूर्ती मोरया “असा गजर करण्यात आला.
    यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र कापडणे, कोषाध्यक्ष प्रशांत कापूरे, प्रसिध्दी प्रमुख शरद कापूरे, दिपक निकुंभ,परेश जगताप, संजय चव्हाण,शरद कापडणे,मोहन सोनवणे, श्रीराम सोनवणे, सतिश सोनवणे,मयुर कापडणे,राज कापडणे,मिलींद मोरे , चेतन नेरपगार , रमेश रामचंद्र शिंपी इ. उपस्थित होते.या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची जबरदस्त कारवाई

    March 23, 2026

    Erandol : एरंडोल परिसरात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात चालक फरार

    March 23, 2026

    Jalgaon : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश बागडे

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.