सोयगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

0
2

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी

सोयगाव  येथील कृषीमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयात स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, शिक्षणप्रसारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख प्रभाकरराव काळे (आबा) यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक हर्षल काळे, गजानन कुडके, भगवान जोहरे,लतीफ शहा, राजू दुतोंडे, दिलीप देसाई, रमेश गव्हांडे, मोतीराम पंडीत, योगेश नागपुरे, संतोष आळेकर, योगेश वामणे, शेख बबलू, अमोल हिरे, दानिश शहा,प्रमोद परदेशी, उदय रावळकर, सलमान सिकंदर आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here