Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगाव तालुका शेती संघाच्या चेअरमन पदी सेनेचे बिजलाल पाटील तर व्हाईस चेअरमन पदी राका शरद पवार गटाचे अनिल पाटील
    जळगाव

    जळगाव तालुका शेती संघाच्या चेअरमन पदी सेनेचे बिजलाल पाटील तर व्हाईस चेअरमन पदी राका शरद पवार गटाचे अनिल पाटील

    SaimatBy SaimatFebruary 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    तालुका शेती संघाच्या चेअरमन पदी शिवसेनेचे ( शिंदे ) ब्रिजलाल पाटील तर व्हाईस चेअरमन पदी राष्ट्रवादीचे ( पवार गट) अनिल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तालुका शेती संघाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल बिनविरोध झाले होते. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गट, शिंदे सेना बीजेपी, बीआरएस यांनी एकत्र येऊन बिनविरोध पॅनल निवडून आणले होते, त्यात शिंदे सेनेचे पाच, शरद पवार गटाचे पाच, भाजपचे तीन व बीआरएसचे दोन असे १५ संचालक निवडून आले होते.

    चेअरमन निवडीत शिंदे गटाचे बिजलाल पाटील (धानवड) तर व्हाईस चेअरमन पदी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल पाटील ( ममुराबाद ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.
    सदर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, बीआरएसचे लक्ष्मण पाटील (लकी टेलर ), राष्ट्रवादी सहकार विभागाचे वाल्मीक पाटील, जिल्हा मार्केटिंगचे संचालक रमेश पाटील, अनिल भोळे, जितू पाटील, शिवदास पाटील, दिलीप चव्हाण, डॉ. अरुण पाटील, गोकुळ चव्हाण, योगरज सपकाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष बंटी चव्हाण आदींनी प्रयत्न केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Railway Accident : गर्भातील बाळासाठी ८ लाखांची स्वतंत्र भरपाई, हायकोर्टचा महत्त्वपूर्ण निकाल

    March 21, 2026

    Central Railway : मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी खास उपक्रम: पुणे–नागपूर विशेष गाड्या सुरु

    March 21, 2026

    Jalgaon : जळगाव महापालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.