Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»fraud : रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष; साडेनऊ लाखांत फसवणूक
    क्राईम

    fraud : रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष; साडेनऊ लाखांत फसवणूक

    Vikas PatilBy Vikas PatilApril 23, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष; साडेनऊ लाखांत फसवणूक

    भुसावळ (प्रतिनिधी) –

    रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून निवृत्त पोलिसाची ९ लाख ६४ हजार ६० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. भुसावळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    वसंत जानबाजी ढोणे (वय ६६,रा. फेकरी) हे २०१७ मध्ये जी. आर. पी. रेल्वे पोलिस दलातून निवृत्त झाले आहे. त्यांचा मुलगा वैभव सध्या पुण्यात काम करतो. त्यांची ओळखीची महिला रेखाबाई सोनवणे हिने प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल (रा. गडकरी नगर, खडका रोड, भुसावळ) नावाच्या व्यक्तीमार्फत रेल्वेत नोकरी लावता येईल, असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी अग्रवाल यांची भेट घेतली असता त्याने मुलाला रेल्वेमध्ये हेड क्लार्क पदावर नोकरी लावून देतो, असे सांगितले व ७ लाख रुपयांची मागणी केली.

    त्यानुसार ढोणे यांनी ४ लाख रुपये सुरुवातीस दिले. उर्वरित रक्कम वेळोवेळी रोख व डिमांड ड्राफ्टद्वारे दिली. त्यानंतरही आणखी पैशांची मागणी करून एकूण ९, ६४, ०६० रुपये उकळण्यात आले व नोकरी लावली नाही. म्हणून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jamner: जामनेर शहरात घरफोडीची घटना; शिक्षक कॉलनीत खळबळ

    March 7, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.