मिनल बऱ्हाटे यांना पीएचडी पदवी प्रदान

0
36

साईमत/ न्यूज नेटवर्क/ जळगाव :

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम विश्वविद्यालय इन्दोर (म.प्र.) यांच्यामार्फत मिनल बऱ्हाटे (मिनल तुषार कोल्हे) यांना “Design and Implementation Facial Expressions Recognition Based on LBP and DRLBP” विषयावर प्रबंध सादर करून कॉम्पयुटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये पी.एच.डी. पदवी प्रदान केली आहे. सध्या त्या पुणे येथे विश्वकर्मा इन्स्टिट्युट ऑफ टेकनॉलॉजी येथे कार्यरत आहेत.

याबद्दल विश्वविद्यालयाचे सर्व स्टाप, कर्मचारी, स्नेही, परिवारातील सर्व सदस्य, मित्र व महाविद्यालयाकडून डॉ. मिनल बऱ्हाटे (मिनल तुषार कोल्हे) यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here