Author: saimat team

पहुर. ता.जामनेर-येथील जिजाई चँरिटेबल ट्रस्ट तर्फे विविध क्षेत्रात यश संपादित करणाऱ्या गुणवंताचा गौरव करण्यात आला. सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय येथील ईंग्रजी शिक्षक तसेच इंग्लिश टीचर असोसिएशन चे कार्यकारी संचालक शंकर रंगनाथ भामेरे यांनी असोसिएशन आँफ इंग्लिश टीचर(आईनेट)आणि ब्रिटिश कौन्सिल यांच्या तर्फे आयोजित तीन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला. तसेच पहुर पेठ येथील ऋषिकेश चंद्रकांत पांढरे याची जळगाव पोलिस दलात निवड झाल्याबद्दल आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका पल्लवी वानखेडे राऊत यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा घेण्यात आलेल्या शिक्षण शास्त्र अभ्यासक्रम पदवी(बीएड)या परिक्षेत प्रथम वर्षात९२.६१टक्के गुण मिळवून सुयश संपादित केले याबद्दल या तीनही गुणवंताचा शाल,पुष्पहार व श्री फळ…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  ठाण्यातील कळवा येथे खारेगाव उड्डाणपुल लोकार्पण सोहळ्यादरम्यान शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद पेटला . दोन्ही नेत्यांमध्ये उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या. हा वाद चिघळतच चालला आहे. यावरून आता शिवनेतेचे नेते, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांना सुनावले. आनंद परांजपे यांचे वडिल प्रकाश परांजपे यांना शिवसेनेने जो मानसन्मान दिला त्यामुळे त्यांची चप्पल घालून त्याने काम करायला पाहिजे होते, मात्र त्यांना ते जमले नाही,बापाची चप्पल मुलाने घातली तर तो बाप होत नाही, त्यांनी निदान तसे वागायला पाहिजे, असा शब्दात एकनाथ शिंदे यांनी परांजपे यांच्यावर…

Read More

पहूर , ता .जामनेर ( प्रतिनिधी ) : – गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी असलेली पाचोरा जामनेर रेल्वे बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध करत पीजे रेल्वे बचाव कृती समितीतर्फे आज शनिवारी  पहूर येथे कॅप्टन दादासाहेब डॉ . एम . आर .लेले बस स्थानकासमोर  धरणे आंदोलन पुकारण्यात आले . या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला .        १०२ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेली पाचोरा जामनेर रेल्वे सेवा गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी आहे .पाचोरा व जामनेर या दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या या रेल्वेने  सर्वसामान्य प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांची  गरज भागविली आहे .  परंतू शासन आणि प्रशासन स्तरावर सदर रेल्वे सेवा बंद करण्याचा घाट…

Read More

पहूर , ता .जामनेर ( प्रतिनिधी )असोसिएशन ऑफ इंग्लिश टीचर्स  ( आईनेट ) आणि  ब्रिटीश कौन्सिल ,  इंडिया यांच्या तर्फे आयोजित तीन दिवशीय  आंतरराष्ट्रीय परिषदेत   पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील इंग्रजी शिक्षक तसेच इंग्लिश टीचर वेल्फेअर असोसिएशनचे  कार्यकारी संचालक शंकर रंगनाथ भामेरे यांनी  सक्रिय सहभाग नोंदविला .          कोरोना ,  डेल्टा , ओमिक्रॉन  विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जगभरात शिक्षण प्रणाली मध्ये अमुलाग्र बदल होत असून विविध नवप्रवाह शिक्षण क्षेत्रात येत आहेत .या बदलांच्या आणि नवप्रवाहांच्या  अनुषंगाने  AlNET आणि British council India यांच्या वतीने Changing Learners , Changing Teachers TLE in the New…

Read More

पहुर, ता . जामनेर ( प्रतिनिधी ) सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय पहुर कसबे येथील उपशिक्षिका पल्लवी रामचंद्र वानखेडे राऊत यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा घेण्यात आलेल्या शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम पदवी (बी.एड )या परीक्षेत प्रथम वर्षात 92.61% गुण मिळवून सुयश संपादन केलेय. या यशाबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष पंचायत समिती माजी सभापती बाबुराव घोंगडे, संचालक रामचंद्र वानखेडे, मुख्याध्यापिका सौ वैशाली घोंगडे, गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे,शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू काळे,केंद्रप्रमुख भानुदास तायडे, कडूबा साहेब वानखेडे संस्थेचे अध्यक्ष डॉ गोपाळ वानखेडे, उपाध्यक्ष गणेश राऊत तसेच सर्व संचालक मंडळ व  शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

Read More

रत्‍नाबाई जगन्नाथ मुळीक यांचे दुःखद निधन झाले आहे तरी दिनांक 15/1/22 रोजी रात्री दुःख निधन झाले तरी त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे ते स्टॉलधारक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मुळीक यांच्या काकू होते.

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । जगविख्यात कथ्थक नर्तक तथा पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj) यांचे सोमवारी हृदयविकाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मिडियाद्वारे दिली आहे. कला क्षेत्राचे मोठे नुकसान कलेच्या क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तीच्या जाण्याने कलेचे आणि देशाचेही मोठे नुकसान झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. बिरजू महाराज हे लखनौ घराण्याचे होते. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ येथे झाला होता. त्यांचे खरे नाव हे पंडित बृजमोहन मिश्रा असे आहे. बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj) यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कथ्थक नर्तक तसेच ते उत्तम शास्त्रीय गायकही होते. बिरजू…

Read More

शिव सरपंच सेवा संघांचे प्रदेश अध्यक्ष संजय वाघमारे साहेब मराठवाडा दौऱ्यानिमित्त आले असतांना औरंगाबाद शहरात त्यांचे स्वागत करण्यात आले … भाजप चे क्रन्ति चौक व जवाहरनगर मंडळ अध्यक्ष अजय शिंदे सर व अक्षय म्हात्रे अध्यक्ष अध्यक्ष प . विभाग , साहेबराव निकम इ .. मान्यवरांचे हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले … व पुढील ठिकाणी जवाहर नगर येथे . परिवर्तन ग्रुप नूज चैनलचे प्रतिनिधी मोसीन शेख , खालेद पटेल , आलम पटेल , अनेक मान्यवरच्या हस्ते वाघमारे साहेब यांचे स्वागत करण्यात आले . त्यांचे सोबत शिवचरित्रकार संजय लगड सर , युवा वक्ता महेश तळेकर , सरपंच संदिपभाऊ सोनकांबळे , उपसरपंच बाबासाहेब…

Read More

मुक्ताईनगर – केंद्र व राज्य सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण  २०२१-२२ माझी वसुंधरा २.० आझादी का अमृतमहोउत्सव अभियान अंतर्गत नगरपंचायत  मुक्ताईनगर क्षेत्रामध्ये सफाईमित्र अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला त्यात सर्वोत्तम कामगीरी करणाऱ्या सफाई कामगार कामगारांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.      संपूर्ण जग कोरोना संक्रमणाच्या तडाख्यात सापडले असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाविरोधात देश व तसेच मुक्ताईनगर शहर शसक्त बनवण्याच्या कार्याबद्दल त्या कामगारांना कोरोनायोद्धा हे प्रमापत्र देऊन सन्मानित करण्यात आले.मुक्ताईनगर नगरपंचायत नगराध्यक्ष सौ.मनीषाताई प्रविण पाटिल,प्रविण पाटिल, बापू ससाणे,शकील सर,आसिफ बागवान, मस्तान कुरेशी व मान्यवर उपस्थित होते. यांचा झाला सत्कार —  मुकेश राजपूत , सचिन सोनटक्के , दिपक गाढे , फिरोज सय्यद ,  विनोद…

Read More

ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी .पाटील (N D Patil) यांचे आज वृद्धापकळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन डी पाटील यांच्या निधनामुळं सर्वसामान्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. वातावरणातील बदलामुळे एन. डी. पाटील यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथं उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले होते. मागच्या दोन चार दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणी देखील गेलेले नव्हते. ते उपचारासही फारसा प्रतिसाद देत नव्हते. त्यांच्या प्रकृतीत…

Read More