जळगाव प्रतिनिधी : पवन चारिटेबल ट्रस्ट तर्फे ज्येष्ठ लेखक आणि साहित्यिक यांना नुकतीच श्रद्धांजली वाहण्यात वाहण्यात आली. डॉ.अनिल अवचट यांनी वैद्यकीय व्यवसाय न करता जीवनामध्ये समाजकार्य केलेले असून ,त्यांनी अनेक सामाजिक चळवळीत सहभाग घेतला व सामाजिक क्षेत्रातील अनुभवांची निगडित अशा प्रकारचे लेखन साधना साप्ताहिक, वेध इत्यादी बाबीतून त्यांनी आपले वैचारिक लेखन केले होते . युवकांसाठी सुद्धा त्यांनी विविध प्रकारचे लेखन केलेले आहे आजही हे लेखन युवकांना प्रेरणा देत राहील .त्यांच्या जाण्यामुळे साहित्य क्षेत्र- सामाजिक क्षेत्र याचे व्यापक प्रमाणावर नुकसान झालेले आहे. श्रद्धांजली वाहताना डॉ विलास नारखेडे यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले व संस्थेच्या एका साहित्य संमेलनास त्यांनी अध्यक्ष म्हणून येण्याबाबत होकार…
Author: saimat team
मुंबई, वृत्तसंस्था । भारतीय कायद्यानुसार वयात आलेल्या युवक-युवतीने स्वसंमतीने विवाह करणे, हे कायदेशीर आहे; मात्र त्याचा राजकीय दृष्टीने लाभ उठवण्याचा प्रयत्न करणे, हे पूर्णपणे अयोग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रचलित कथेनुसार कल्याणच्या सुभेदाराच्या मुसलमान सुनेचा आदर केला, तिचे धर्मांतर केले नाही; परंतु त्याच वेळी त्यांनी बजाजी निंबाळकर आदी जबरदस्तीने मुसलमान बनवलेल्या हिंदूंना त्यांचे शुद्धीकरण करून पुन्हा हिंदु धर्मात परत घेतले आणि त्यांच्याशी सोयरीक जोडली. आज ‘लव्ह जिहाद’चे भयंकर षड्यंत्र चालू असतांना त्यात अडकलेल्या हिंदू युवतींना पुढे जबरदस्ती इस्लाम कबूल करण्यासाठी अत्याचार करण्यात येतात. तसेच अनेकींची हत्याही केल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. उद्या या कुटुंबाला मुले झाल्यास ती ‘हिंदू’…
प्रतिनिधी | नाशिक त्रिमुर्ती चौक व मायको सर्कलवरील येथील वादग्रस्त २५० कोटीच्या उड्डाणपुलांसाठी २०० वर्ष पुरातन वृक्षांसह तब्बल ५८८ वृक्ष तोडण्याच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या अवमान याचिकेवर मुख्य न्यायाधीशांच्या कोर्टात आज शुक्रवारी (दि. २८) दुपारी बारा वाजता तातडीची सुनावणी होणार अाहे. तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज दुपारी साडेतीन वाजता प्रत्यक्ष पाहणी येथे करणार असल्यामुळे उड्डाणपुलाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. पर्यावरण प्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेत राज्य शासन, वनविभागाचे वनसंरक्षक तसेच नाशिक महापालिका अायुक्त कैलास जाधव, शहर अभियंता, मुख्य म्हणजे संपूर्ण वृक्ष प्राधिकरण समितीलाच प्रतीवादी करण्यात आल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. यापूर्वी भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी दाखल…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगांव येथील समाजसेवक दत्तु रोकडे हे आपल्या आईच्या नावाने श्रीमती सिंधुताई रोकडे या नावाने दरवर्षी सामाजिक,पोलीस,शिक्षण व इतर क्षेत्रात विशिष्ट कार्य कार्यरत असणार्या लोकांचा गौरव २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी करत असतात. या वर्षी करोना सारख्या महामारीत उत्कृष्ट असे कार्य करणारे सोयगांव पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,व शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असणारे सोयगाव येथील सोयगाव केंद्रप्रमुख मोतीराम जोहरे व तर गलवाडा येथील नवकवी गोपाल इंगळे यांना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून.सर्व गौरवार्थींचे समाजसेवक दत्तू रोकडे,मुख्याध्यापक रामदास फुसे,राजेंद्र दुतोंडे,कदीर शहा,समाजसेवक विष्णू मापारी मुख्याध्यापक किरण पाटील,रवींद्र तायडे,झगाजी पोतरे,सुदर्शन चौधरी,शेख सय्यद,नसीर शेख,प्रशांत पाटील यांच्या सह अनेकांनी…
खिर्डी ता रावेर प्रजासत्ताक दिनाच्या औचीत्ये साधुन रेंभोटा येथील ज्ञानेश्वर रामु गाढे यानी जि. प . मराठी शाळेला प्रिंटर झेरॉक्स मशीन भेट दिली असून. रें भोटा येथील इंजीनीयर ज्ञानेश्वर रामु गाढे यांनी आपल्या मोठे बंधू कै.नंदलाल रामु गाढे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही भेट दिली आहे. आज खाजगी शाळे मुळे प्रत्येक गावातील जि.प शाळा ही बंद पडल्या आहे परंतु रेंभोटा येथील शाळेला दानशूर व्यक्तीकडून देनगी स्वरुपात विवीध व स्तु दान देण्याचे अवाहन प्राथमीक शिक्षीका भाग्यश्री बेंडाळे यांनी केल्यावर गावातील इंजीनीयर ज्ञानेश्वर गाढे यानी अवाहनाला प्रतीसाद देत एक पाऊल पुढे टाकुन आपली शाळा डीजीटल व्हावी या दिशेने पुढे आले व प्रिंटर झेरॉवस…
पाचोरा प्रतिनिधी (गणेश शिंदे ) :- अखिल भारतीय मराठा महासंघ पाचोरा शाखेच्या अध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर बी. बी.भोसले यांनी जाहीर केली आहे. येथील अखिल भारतीय मराठा महासंघाची विशेष बैठक दिनांक 25 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह पाचोरा येथे संपन्न झाली. जिल्हाध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या विशेष बैठकीत पाचोरा तालुका नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या बैठकीला नूतन कार्यकारिणी समवेत श्री एस.ई. पाटील, प्रवीण पाटील, अक्षय देशमुख, शिवाजी बागुल, गणेश भवर, भाग्येश शिंदे, संजय सूर्यवंशी, सुनील पाटील आदी समाज बांधव उपस्थित होते. पाचोरा तालुका मराठा महासंघाची नूतन कार्यकारिणी…
बोदवड प्रतिनिधी (सुहास बारी) : जिल्हाभरासहित तालुक्यात सद्ध्या थंडीची जोरात लाट आहे. अश्यात जनसामान्यांना खाजगी दवाखाने परवडत नाही. पर्याय म्हणुन मोफत उपचारासाठी हातमजुर , गोरगरीब रुग्ण शासकिय रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतात. अश्यावेळी ग्रामीण रुग्णालयात शेलवड येथील भगवान चौधरी नामक रुग्णाला थंडी व कंबर दुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. यावेळी एक्सरे काढत त्यांनी दिनांक 06 रोजी इंजेक्शन घेतले. त्यानंतर , त्यांचा डाव्या हाताचा पंजा हालचाल करत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांना इंजेक्शन मुळे बाधा झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यानंतर , सदरील बाधा ‘डायक्लोफिनॅक इंजेक्शन’ च्या औषधामुळे…
बोदवड, प्रतिनिधी । तहसिल कार्यालयात डंपरचा चेसिस क्रमांक बदलवणे महागात पडले असुन वाहन चालक सुरेश भोई व शरद भागवत पाटिल यांच्याविरोधात तलाठी मंगेश पारिसे यांच्या फिर्यादीवरून भादंवि 379 ,420 ,465,468,471,120B , 188 अन्वये बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच अवैध ऊत्खनन व वाहतुक केल्याप्रकरणी 2 लाख 68 हजार 367 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीला लगाम घालण्यासाठी तहसिल कार्यालयाचे पथक गस्तीवर असतांना दिनांक 12 रोजी शेलवड ते सुरवाडे रोडवर पळासखेडा बुद्रुक नजीक रात्री 9 च्या सुमारास वाळुने भरलेले डंपर एमएच 19 वाय 4464 असे वाहन आढळून आले. तद्नंतर वाहन चालकाला वाळु वाहतुकीची पावती मागितल्यानंतर etp…
जामनेर(प्रतिनीधी) पंढरीनाथ पाटील:- राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासुन तमाम शेतकरी वर्गाच्या समस्या वाढल्या आहेत,पाणी आहे तर विज नाही,विज असली तर,ट्राँन्सफार्मर नाही अशा विचीत्र परीस्थितीत शेतकरी दुबार अथवा बागायती पिकेही घेऊ शकत नाही, नैसर्गीक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही राज्यातील आघाडी सरकार पुरेशी आर्थीक मदत देण्यात अयशस्वी ठरल्यामुळे या मुक्या-बहीऱ्या सरकारकडुन शेतकरी वर्गाची एकप्रकारे थट्टाच सुरू असल्याची गंभीर टिका माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केली. शेतकऱ्यांच्या विवीध समस्यांसाठी तालुका भारतीय जनता पक्षातर्फे गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवार रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.सदर मोर्चाला पाचोरा रोडवरील श्रीमंत बाबाजी राघो मंगल कार्यालयापासून सुरूवात होऊन तहसील कार्यालयाजवळ पोहचल्यावर,मोर्चाचे सभेत रूपांतर…
बोदवड, प्रतिनिधी । बोदवड नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी २७जानेवारी रोजी नाशिक आयुक्त कार्यालयात आरक्षण सोडत होती यामध्ये बोदवड नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षण निघाले आहे. शिवसेनेने ९ जागांवर विजय मिळवून बहुमताचा आकडा गाठला असुन सेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागते याची तालुक्यात उत्सुकता आहे. या पदासाठी चार उमेदवारांचे नावाची चर्चा आहे . यामध्ये शिवसेनेचे गटनेते आनंदा पाटील याना मानले जाते पाटील आमदार चंद्रकांत पाटील याचे विश्वासू असुन शिवसेने मध्ये दहा नगरसेवकाच्या प्रवेश मागील काळात झाला त्यामध्ये त्याचे योगदान मोठे मानले जाते तसेच विद्यमान नगराध्यक्ष मुमताज बी बागवान याचे पती हाजी सईद बागवान हेही दावेदार मानले जात असुन मागील अनुभव तसेच…