Author: saimat team
सोमवार, ८ मार्च रोजी चंद्र मेष राशीनंतर वृषभ राशीत प्रवेश करेल. चंद्राचा हा राशी बदल त्याच्या उच्च राशीत होईल जो अनेक राशींसाठी शुभ असेल. नक्षत्रांच्या या स्थितीमुळे अनेक राशींसाठी आजचा दिवस शुभ राहील. वृषभ राशीला पदोन्नती आणि यश मिळेल. इतर सर्व राशींसाठी आजचे ग्रहनक्षत्र काय सांगत आहेत, आजचे राशीभविष्य पाहा… मेष : आज नशीब पूर्ण साथ देणार नाही. न्यायालयीन गोष्टीसंबंधित बाबी असतील तर आज तुम्हाला दिलासा मिळू शकतो. या दिवशी हुशारी दाखवून तुम्ही तुमची कामे सहज पूर्ण कराल. कोणतेही ऑनलाइन काम सुरू करण्यासाठी तुम्ही योजना तयार कराल. मुलांसोबत चांगला वेळ जाईल. आज ८२% नशिबाची साथ आहे. देवी लक्ष्मीची पूजा करा. वृषभ : आजचा दिवस…
चाळीसगाव – प्रतिनिधी मुराद पटेल येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि नँक सातवा निकष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय युवा कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. युवा कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव यांनी भूषविले. त्या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.डॉ.जी.डी.देशमुख उद्घाटक म्हणून तर प्रमुख अतिथी उपप्राचार्य डॉ.एस.डी. महाजन, उपप्राचार्या डॉ.यु.आर.मगर, प्रा.के.पी.रामेश्वरकर, डॉ. यू.पी. नन्नवरे,प्रा.पूजा महाले,डॉ.एन.पी. गोल्हार, प्रा.एस.एन.पाटील, प्राध्यापक बंधू-भगिनी,शिक्षकेतर कर्मचारी, काव्यप्रेमी कवी, साहित्यिक व विद्यार्थी उपस्थित होते. कविश्रेष्ठ वि.वा.शिरवाडकर जयंती विशेष मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या युवा…