Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । पॅप स्मीयर चाचणी: आमच्या प्रेसिडेंट नीता परमार नी संकल्प रुग्णालय च्या डॉ. हेमागिनी कोल्हे gyanololigist यानी मुख्य अतिथी डीसी अश्विनी गुजराती संग क्लबच्या 15 सदस्यांची चाचणी घेण्याच प्रभंद् केला. नीता परमर, बबिता मानधन, कार्तिकी शाह, सीमा ढाकते, प्रीती दोशी, दीपा टिबरवाल, आशा गड्या, रुची मणियार, कविता कराचीवाला इत्यादींचा उपस्थित होते. आमच्या पीडीसी संगीता जी यांनी उडान फाउंडेशनच्या मतीमंद मुलांना राइटिंग बोर्ड प्लस टेबल उपलब्ध करून दिले. क्लब च्या प्रेसिडेंट नीता परमार तर्फे गरजू मुली ला सिलाई मशीन उपलब्ध करून दिले. गरजू मुलीं च्या भविष्य निर्माण साठी शिलाई शिकवण्याच्या 1 महिन्याच्या प्रशिक्षण सत्रासाठी श्रीमती शोभना मखवाना यांचा सत्कार…

Read More

अमळनेर प्रतिनिधी । हॉटेलमध्ये एकाने चाकूचा धाक शिवीगाळ केल्याचे व बियरची बाटली हिसकाविल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर येथील दादावाडी परिसरात राहणाऱ्या नंदलाल रामचंद्र पाजेवाणी (वय-६५) यांचे अमळनेर शहरातील शहीद हेमो कलाली रोडवर हॉटेल आराम परमिट रूम आहे. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दादू एकनाथ निकुंभ रा. पारधीवाडा अमळनेर याने नंदलाल पाजेवाणी यांना शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवत २०० रूपये किंमतीची बियर जबरीघेतली. आणि मी परत येतो दुकान बंद करून नको अशी धमकी देवून गेला. याप्रकरणी नंदलाल पाजेवाणी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दादू निकुंभ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

यावल, प्रतिनिधी । जिल्हा परिषद आणि यावल नगरपरिषद निवडणूक संपूर्ण जागा आम्ही स्वबळावर स्वतंत्रपणे लढणार असल्याची तसेच यावल नगरपालिकेत चांगले सदस्य निवडून आले तरी प्रत्यक्ष कारभार पाहणारे मात्र वेगळेच असतात त्यामुळे यावल शहराचा गुणात्मक विकास झाला नाही यावल नगरपालिकेत अनेक विकास कामांमध्ये गैरप्रकार भ्रष्टाचार तसेच बोगस कामे झाली असल्यामुळे त्या कामांचा पाठपुरावा करून वेळेप्रसंगी संबंधितांवर फौजदारी किंवा दिवाणी गुन्हे सुद्धा दाखल केले जातील.आजही यावल शहर जसे आहे तसेच आहे विधानसभा निवडणुकीत आणि इतर विविध कार्यक्रमातून यावल शहरातून मला विशेष सहकार्य मिळाले आहे याचे उपकार विकास कामाच्या माध्यमातून फेडणार असल्याची माहिती जनशक्ती या लोकप्रिय प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तसेच…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हापेठ व्यायाम शाळा साने गुरुजी वाचनालयाचे बाजूला येथे सकाळी १० वाजता वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेतील प्रथम विजेते आठ पुरुष व महिला यांचा संघ पुढील महिन्यात पालघर येथे होणाऱ्या वरिष्ठ राज्य स्पर्धेत सहभागी होईल. सदर स्पर्धा जागतिक तायक्वांदो संघटनेच्या नियमानुसार होतील जास्तीत जास्त खेळाडूंनी यात स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे वतीने करण्यात आले आहे.

Read More

पहूर ता जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या लोणी गावी ग्रामपंचायतीच्या जागेवरील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समोर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण हटाव पथकास आडवे आल्याने समोर आलेल्या पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी त्यांची समजूत काढत त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवत असताना त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला .याप्रकरणी पहूर पोलिस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे . तथापि एक जण फरार झाला असून पोलीस शोध घेत आहेत. जामनेर तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून तेथे गावातीलच व्यक्तींनी अतिक्रमण केले होते . अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी संबंधितांना तोंडी लेखी सूचना दिल्या…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पेट्रोल-डिझेलच्या(Petrol Diesel Price) किंमती दररोज नवनवे विक्रम करत आहेत. आजही सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. कंपन्यांनी जारी केलेल्या नवीन दरानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 106.89 आणि 95.62 रुपये इतका आहे. तर, मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 112.78 रुपये इतका आहे. तर एका लिटर डिझेलसाठी 103.63 रुपये मोजावे लागत आहेत. ऑक्टोबरमध्ये 5 रुपयांनी वाढ आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 15 पटींपेक्षा जास्त वाढवण्यात आले आहेत. फक्त तीन दिवस वगळता…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० कोटी लसींच्या डोसचा टप्पा पार करून भारताने गुरुवारी नवा विक्रम नोंदवला. देशाच्या करोनाविरोधी लढ्यातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. यासंदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आलीय. सकाळी सात वाजता करण्यात आलेल्या ट्विटमध्ये, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दहा वाजता देशाला संबोधित करतील,” असं म्हटलं आहे. मोदी नक्की कोणत्या विषयावर बोलणार हे स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी कालच देशामध्ये १०० कोटी लसींचा टप्पा पूर्ण झाल्याने मोदी या लसीकरण मोहिमेसंदर्भातच भारतीयांना माहिती देतील आणि लसीकरण मोहीम या पुढे कशी राबवली…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील शासन निर्णय 6 जुलै, 2017 व दि. 16 सप्टेंबर, 2021 अन्वये जळगाव जिल्ह्यात आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची, मयताचे वारस नसल्याने/वारसांने विहीत मुदतीत अर्ज सादर न केल्याने, नवीन तसेच विविध कारणांमुळे अकार्यान्वित रास्तभाव दुकानांचा जाहिरनामा प्रसिध्द करणेबाबत निर्देश दिले आहे. त्यानुसार 1 ऑगस्ट, 2017 व 16 सप्टेंबर, 2021 अन्वये जळगाव जिल्ह्यात शहरी, ग्रामीण भागात अकार्यान्वित रास्तभाव दुकाने तसेच इतर कारणास्तव नवीन शिधावाटप दुकाने मंजूर करणेसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. नवीन रास्तभाव/ शिधावाटप दुकाने व केरोसीन परवाने मंजुर करण्याकरीता जाहिरनामा काढणे व प्रसिध्द करणे…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 30 जून, 2021 रोजी आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिनांक 11 सप्टेंबर, 2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केलेले आहे. त्यासाठी अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती महाराष्ट्र शासनाकडून लवकरच अधिसूचित करण्यात येणार असून त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. त्यानुसार प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी त्यांचे पत्र दिनांक 12 ऑक्टोबर, 2021 अन्वये निर्देशित केलेनुसार जळगाव जिल्ह्यातील कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरीत…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आज दि. २१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे एजाज़ अब्दुल गफ्फार मलिक यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी नियुक्ती पत्र देतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, खा. सुनील तटकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी उपस्थित होते.

Read More