Author: saimat team

  जळगाव- येथील निसर्ग मित्र समिती व डॉ. भूषण मगर फाउंडेशन पाचोरा यांच्या वतीने शिवजयंती निमित्त डॉ. विलास पुरुषोत्तम नारखेडे यांना गिर्यारोहण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल सदरील पुरस्कार आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते  सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला . विविध गड -किल्ले ,अष्ट  हजारी  शिखरे, माऊंट एव्हरेस्ट ,अन्नपूर्णा ,  अशा प्रकारची अनेकविध गडकिल्ले सर करून गिर्यारोहण क्षेत्रात आपला उत्कृष्ट ठसा उमटवून खानदेशातील  एक लाख युवक-युवतींना गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य काही वर्षात पूर्ण करणार आहेत . या कार्याबद्दल तसेच शिवछत्रपती महाराज यांचा सांस्कृतिक वारसा असलेले गड-किल्ल्यांची जपणूक होण्यासाठी व संरक्षण होण्यासाठी ते सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत असतात. या कार्याबद्दल त्यांना सदरील श्री…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील किन्ही ता सोयगाव येथिल आदर्श जिल्हा परिषद शाळेची संपुर्ण जिल्हात चर्चा होत आहे शिवजयंतीच्या निमित्ताने शालेय शिक्षण समिती तर्फे भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,स्पर्धेत 35 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला विशेष कार्यक्रमात छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून सुरूवात करण्यात आली,मुलांनी शिवसंस्कार अंगीकृत करावे असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील सर यांनी केले तसेच गावातील नागरीकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून स्पर्धेकांचे बक्षीस देऊन कौतुक केले,आदर्श शाळेची सर्व क्षेत्रातुन दखल घेतली जात आहे यातच स्वप्नपुर्ती फाउंडेशन च्या वतीने शालेय मुलांना शिवचारीञ्य पुस्तके भेट देण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष समाधान शिंदे यांनी दिली,यावेळी शाळा व्यवस्थापन…

Read More

बोदवड :- शहरातील भगतसिंग सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयास मुख्याधिकारी आकाश डोईफोडे यांनीबारा हजार रुपयांची स्पर्धा परीक्षेस उपयुक्त ठरतील अशी अभ्यास पुस्तके भेट दिली.शिवजयंती निमित्ताने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष आनंदा पाटील तर प्रमुख पाहुणे तहसिलदार योगेश्वर टोम्पे हे होते. शिवजयंतीचे औचित्य साधून बोदवड नगरपंचायतचे मुख्याधिकारी डोईफोडे यांनी ही भेट दिली.विद्यार्थ्यांनी वाचन वाढवणे गरजेचे आहे त्यामुळे त्याचे व्यक्तीमत्वाची जडणघण होते त्यासाठीच हि छोटीशी थेट आपण ग्रंथालयास दिली असे मनोगत डोईफोडे व्यक्त केले.तहसिलदार टोम्पे यांनी सुद्धा आपल्या मनोगतात वाचन वाढवण्याची गरज असल्याचे सांगत वाचनाने होणारे कायदे यावर भाष्य केकेले जेष्ठ ष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांनी भगतसिंग वाचनालय व…

Read More

जळगाव : कै- दिलीप मूलचंद पाटील वय- 61वर्षे रा- वडनगरी हल्ली.मु,देवराम नगर जळगाव ता,जि-जळगाव यांचे २०/०२/२०२२ ला रात्री ८ वाजता निधन झाले,त्यांची अंत्ययात्रा २१/०२/२०२२ सकाळी ९.३० वाजता  राहत्या घरून निघेल.त्याच्या पश्च्यात श्री.विनायक दिलीप पाटील (मुलगा), श्री -गोरख महादेव पाटील(काका), श्री-वासुदेव महादेव पाटील(काका), श्री-कैलास पुंडलिक पाटील(भाऊ).

Read More

कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी अगदीच कमी झालेली आहे, असं नाही. पण मार्च महिन्यात आता असलेले निर्बंध हटविण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. तशी गुडन्यूज लवकरच दिली जाईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी अगदीच कमी झालेली आहे, असं नाही. पण मार्च महिन्यात आता असलेले निर्बंध हटविण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. परिस्थिती बघून लागू असलेले छोटे-मोठे असे सर्वच निर्बंध 100 टक्के हटवण्यात येतील. निर्बंध हटवावे अशी मुख्यमंत्र्यांचीही इच्छा असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मार्च महिन्यानंतर राज्यात 100 टक्के अनलॉक केला जाणार असल्याची माहिती राज्याच्या टास्क फोर्सने दिली आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कमी झालेली नाही…

Read More

भुसावळ -(राकेश कोल्हे )  स्वराज्य उभारणीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना सामावून घेतले. परंतु सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे महिलांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेल्या सुधारणा, नियम आणि उचललेली कठोर पावले म्हणजे स्त्रीमुक्तीसाठी केलेली क्रांतीच होती. महिलांचा आदर करण्याची प्रेरणा शिवचरित्र नेहमीच देत राहील, असे प्रतिपादन हभप गंगाधर महाराज कुरूंदकर (हिंगोली) यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवदर्शन सप्ताहात ‘शिवरायांचा महिलाविषयक दृष्टिकोन’ या विषयावर हभप कुरूंदकर बोलत होते. हभप गंगाधर महाराज यांचा परिचय डॉ. जगदीश पाटील यांनी करून दिला. हभप कुरूंदकर यांनी ‘शिवराय मनामनात’ हे गीत म्हटले. त्यानंतर ते म्हणाले की, तुकोबांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनमुक्ती व जनआंदोलन…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील मौजे.कंकराळा येथे दि.19 रोजी ग्रामपंचायत कार्यालय कंकराळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली , यावेळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले , उपस्थित ग्रामसेवक एस.बी.पुल्लेवाड , मुख्याध्यापक एस.आर.खाकरे , बिलओ महेश गवांदे , युवासेनेचे कुणाल राजपुत , ईश्वर श्रीरसागर , जयेश पाटील , प्रकाश पाटील , ग्रामरोजगार सेवक प्रताप उबाळे , बबलु राजपुत , आकाश मख , भास्कर पाटील ,दत्तु हिवराळे , दिपक पाटील , शंकर लव्हाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

जळगाव – प्रतिनिधी  येथील ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर आर विद्यालयात आज दिनांक १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मुख्य प्राध्यापक श्री पी आर श्रावगी उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका सौ प्रतिमा याद्निक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी उपमुख्याध्यापक श्री डी. डी. पाटील ,ज्येष्ठ शिक्षक श्री बी. एन. पानपाटील , श्री . कलंत्री श्री, संजय पिले आदी उपस्थित होते. संगीत शिक्षक संजय क्षीरसागर यांनी महाराष्ट्र गीत व पोवाडा सादर केला. त्यांना साथसंगत संगीत शिक्षिका सौ प्रांजली रस्से, श्री संजय पिले यांनी दिले. शाळेतील शिक्षक श्री डी.…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज ,संत सेवालाल महाराज, संत गाडगे महाराज, संत रविदास महाराज जयंती निमित्त व सामाजिक भावनेतून सोयगांव शिक्षक भारती व सोयगांव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून रक्तदात्यांनी रक्तदानाचे शतक पर्ण करून या रक्तदान शिबीरात रक्तदान करून पवित्र कार्य केले असून सर्व प्रथम शहरातील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,संत सेवालाल महाराज संत गाडगे महाराज,संत रवीराज महाराज यांच्या प्रतिमे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून रक्तदान शिबीराची सुरुवात करण्यात आली.रक्तदान शिबीरास नगराध्यक्षा आशाबी तडवी उपनगराध्यक्षा सुरेखा काळे,गटविकास अधिकारी नाईक साहेब यांच्या सह मान्यवरांनी रक्तदान शिबीरात भेट दिली. शिक्षक,पत्रकार,पोलीस,ग्रामस्थ,व्यापारी,डाँक्टर, शेतकरी,तरुण वर्गांनी…

Read More

जळगाव प्रतिनिधी  शहरातील शिवाजी महाराज पुतळ्या जवळ कोर्ट चौकात एक भव्य बॅनर लावण्यात (३२×१५) आले होते त्यावर महाराजांचे आयुष्य चित्र स्वरूपात उभे करण्यात आले होते त्याला संपूर्ण बुरुजाचा देखावा देण्यात आला होता. मावळे, सरदार, पेशवे, भालदार, अशी पोशाख घातलेले सदस्य त्या वेळी उपस्थित होते. शिवतीर्थ मैदानावरून पायी मिरवणूक काढून महाराजांची पितळी मूर्ती हातात घेत जिल्ह्याचे पालक मंत्री गुलबराव पाटील,महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी मंत्री गुलाबराव देवकर,पोलीस उपनिरिक्षक कुमार चिंथा,पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, माजी चेअरमन तथा संचालक भालचंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.. शिवाजी महाराजांना मानवंदना देत मुजरा करण्यात आला व…

Read More