अनिललदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा कलाशिक्षक प्रशिक्षण वर्ग ए.टी.डी.प्रथम वर्षाचा निकाल जाहीर

0
43

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथील अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा कलाशिक्षक प्रशिक्षण वर्ग ए.टी.डी.प्रथम वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक अर्पिता नरेंद्र पाटील, द्वितीय क्रमांक तडवी आमीर राजु, तृतीय क्रमांक शिंदे चैताली शांतीलाल, चतुर्थ क्रमांक साळुंखे शितल संभाजी, पाचवा क्रमांक सीमा वासुदेव पाटील यांचा समावेश आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा कुसुम मित्रा, प्राचार्य संदीप पाटील, सचिव नरेश मित्रा, प्रा.महेंद्र पाटील, प्रा. मनोज मालचे, ज्येष्ठ कलाशिक्षक प्रमोद पाटील, सुबोध कांतायान, विजय पाटील, राहुल सोनवणे, जितू काळे, चुडामण पाटील, चैतन्य नवगिरे, अशोक सोनार, निलेश शिंपी, राहुल पाटील, शैलेश कुलकर्णी, संदीप परदेशी, परशुराम पवार, चारुदत्त मोरे, पारोळा यांच्यासह पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here