Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धरणगाव»पाळधीला काँग्रेस कमिटीतर्फे ‘आदिवासी गौरव पर्व’ दिवस साजरा
    धरणगाव

    पाळधीला काँग्रेस कमिटीतर्फे ‘आदिवासी गौरव पर्व’ दिवस साजरा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

    भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे देशभरात नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी गौरव दिवसानिमित्त ‘आदिवासी गौरव पर्व’ साजरा करण्यात आला. त्या अंतर्गतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व जळगाव जिल्हा काँग्रेसच्या आदेशाने ९ ऑगस्ट रोजी पाळधी येथे धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीने ‘आदिवासी गौरव पर्व’ दिवस साजरा करण्यात आला.

    पाळधी येथील गायत्री मंदिराच्या बाजूला असलेल्या आदिवासी वस्तीत भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करून आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करून हा दिवस साजरा केला. यावेळी धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.व्ही.डी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला साजिद पटेल, किरण अत्तरदे, शेख बशीर यांच्यासह तालुका काँग्रेसचे पदाधिकारीही उपस्थित होते. तसेच रमेश बारेला, विक्रम बारेला महाराज आणि आदिवासी वस्तीतील अनेक स्त्री, पुरुष उपस्थित होते. यशस्वीतेसाठी रेवेश बारेला यांच्यासह तरुणांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026

    Dharangaon : शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

    January 31, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रकरण : दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

    January 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.