Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Pimprala Hudko Shivara : पिंप्राळा हुडको शिवारातील बांधकामाच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला
    क्राईम

    Pimprala Hudko Shivara : पिंप्राळा हुडको शिवारातील बांधकामाच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 9, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील पिंप्राळा हुडको शिवारात सुरू असणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणाहून बांधकाम व्यावसायिकाचे लोखंडी पत्रे व साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ७ मे रोजी सकाळी घडली होती. त्यानंतर याप्रकरणी गुरूवारी, ८ मे रोजी अज्ञात चोरट्यांविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    प्रवीण अशोक महाजन (वय ३५, रा. गणेश कॉलनी) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. ते बांधकामाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या ६ ते ७ मे रोजीच्या कालावधीत त्यांच्या पिंप्राळा येथील बांधकामाच्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी पत्रे व इतर साहित्य चोरून नेले आहे. हा प्रकार ७ मे रोजी सकाळी समोर आला. त्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला. परंतू त्यांना कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर अखेर त्यांनी ८ मे रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीस नाईक मनोज सुरवाडे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.