Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अ.भा.हदय शस्त्रक्रिया भूलतज्ञ परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर डॉ. वर्षा कुलकर्णी यांची निवड
    जळगाव

    अ.भा.हदय शस्त्रक्रिया भूलतज्ञ परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर डॉ. वर्षा कुलकर्णी यांची निवड

    SaimatBy SaimatFebruary 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    अ. भा. हदयास्त्रक्रिया भूलतज्ञ परिषद या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नुकतीच नागपूरला व्दिवार्षिक निवडणूक झाली असता जळगावच्या नामवंत हदय शस्त्रक्रिया भूलतज्ञ डॉ. वर्षा कुलकर्णी यांची या संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी वर सदस्य म्हणून दोन वर्षांसाठी विक्रमी मतांनी निवड झाली. जळगावच्या डॉक्टरांची या संस्थेत निवडून जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

    अ. भा. हदय शस्त्रक्रिया भूलतज्ञ परिषद या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची नागपूर येथे नुकतीच कार्यशाळा पार पाडली. तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत जळगावच्या हदय शस्त्रक्रिया भूलतज्ञ उॉ. वर्षा कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. कुलकर्णी या गेल्या चोवीस वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून आज पर्यंत अकरा हजारावर शस्त्रक्रियात सहभाग घेतलेला आहे.
    कार्यशाळेच्या अखेर या संस्थेची राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणुक झाली. यात डॉ. वर्षा कुलकर्णी या विक्रमी मतांनी सदस्य म्हणून दोन वर्षांसाठी निवडून आल्या. या संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर जळगावची व्यक्ती निवडून जाण्याची ही पहिलीच वेळ असून या निवडी बदृल राष्ट्रीय कार्यकारिणीने आनंद व्यक्त केला. यापूर्वी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने ने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते डॉ. वर्षा कुलकर्णी यांचा सत्कार केला होता. या यशा बदृल गोदावरी फौंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील तसेच जळगाव इंडियन मेडिकल कौन्सिल व जळगाव भूलतज्ञ संस्थेने डॉ. कुलकर्णी यांचे अभिनंदन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Railway Accident : गर्भातील बाळासाठी ८ लाखांची स्वतंत्र भरपाई, हायकोर्टचा महत्त्वपूर्ण निकाल

    March 21, 2026

    Central Railway : मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी खास उपक्रम: पुणे–नागपूर विशेष गाड्या सुरु

    March 21, 2026

    Jalgaon : जळगाव महापालिकेचा २३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.