शैलाताई इंद्रराव पाटील दुखत निधन   

0
74

जळगाव येथील विठ्ठल वाडी पवन बंगलो जुना निमखेडी रोड जळगाव येथील रहिवासी शैलाताई इंद्रराव पाटील (वय 66 )28/ 1/ 2022 रोजी दुखद निधन झाले त्यांच्या पश्चात  पती ,एक मुलगा ,एक मुलगी ,नातवंडे, सुन, जावई जळगाव येथील उद्योगपती  इंद्रराव पाटील हयांच्या त्या पत्नी होत्या, संदीप पाटील यांच्या आई होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here