Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»डॉ.अनिल अवचट यांना पवन ट्रस्ट तर्फे भावपूर्ण आदरांजली .
    जळगाव

    डॉ.अनिल अवचट यांना पवन ट्रस्ट तर्फे भावपूर्ण आदरांजली .

    saimat teamBy saimat teamJanuary 28, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी  :   पवन  चारिटेबल ट्रस्ट तर्फे ज्येष्ठ लेखक आणि साहित्यिक यांना नुकतीच श्रद्धांजली वाहण्यात वाहण्यात आली. डॉ.अनिल अवचट यांनी वैद्यकीय व्यवसाय न करता जीवनामध्ये समाजकार्य केलेले  असून ,त्यांनी अनेक सामाजिक चळवळीत सहभाग घेतला व सामाजिक क्षेत्रातील अनुभवांची निगडित अशा प्रकारचे लेखन साधना साप्ताहिक, वेध  इत्यादी बाबीतून त्यांनी आपले वैचारिक लेखन केले  होते . युवकांसाठी सुद्धा त्यांनी विविध प्रकारचे लेखन केलेले आहे आजही हे लेखन युवकांना प्रेरणा देत राहील .त्यांच्या जाण्यामुळे साहित्य क्षेत्र- सामाजिक क्षेत्र याचे व्यापक प्रमाणावर नुकसान झालेले आहे. श्रद्धांजली वाहताना डॉ विलास नारखेडे यांनी  त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले व संस्थेच्या एका साहित्य संमेलनास त्यांनी  अध्यक्ष म्हणून येण्याबाबत होकार दर्शविला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकले नव्हते  याप्रसंगी डॉ  अरविंद  नारखेडे,    कैलास भोळे, कवी संजय पाटील, तुषार वाघुळदे, जितु चौधरी, लीलाधर नारखेडे  , पवन नारखेडे, कैलास जोशी, राजेश वाणी ,रघुनाथ राणे,  जे. व्ही .नारखेडे  तसेच इतर साहित्य क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती संस्थेच्या कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.