Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे सदस्यता नोंदणी अभियान
    जळगाव

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे सदस्यता नोंदणी अभियान

    saimat teamBy saimat teamJanuary 25, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश तर्फे राज्यात सदस्यता नोंदणी अभियानास सुरुवात झालेली आहे. जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातील खोटे नगर येथुन दि. २५ रोजी मंगळवारी सकाळी ९ वाजता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांच्या शुभहस्ते फित कापुन सदस्यता नोंदणी अभियानास शुभारंभ करण्यात आला.

    याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) रवींद्र पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, प्रदेश चिटणिस एजाज मलिक, महिला आघाडीच्या महानराध्यक्षा मंगला पाटील, विनोद देशमुख, योगेश देसले, वाल्मिक पाटील, राजू मोरे, सुनील माळी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, दिलीप माहेश्वरी, विशाल देशमुख, दुर्गेश पाटील, मजहर पठाण, अकील पटेल, ॲड. कुणाल पवार, रहीम तडवी, अशोक सोनवणे, आशा अंभोरे, जीतू बागरे, संजय हरणे, संजय जाधव, मूविकोराज कोल्हे, राहुल टोके आदी प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थितीत होते.

    सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली खोटे नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुशील शिंदे, सूर्यकांत भामरे, दिप पाटील, कुणाल ठाकूर, शुभम हिरे यांनी केले . या सदस्यता नोंदणी अभियानात खोटे नगर परिसरातील १९३ नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले असुन सदस्यता नोंदणी अभियानास उत्तम प्रतिसाद मिळत आहे .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    शिवापूर शिवारात बिबट्याला सुरक्षित वाचवण्यात वनविभागाला यश

    April 16, 2026

    जळगाव जिल्ह्यात शिव वाहतूक सेनेची मोठी नियुक्ती; नंदू पाटील जिल्हाप्रमुखपदी

    April 16, 2026

    जळगावसह राज्यातील बाजार समित्यांत नवा नियम लागू; कामगारांच्या आरोग्याला प्राधान्य

    April 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.