Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»सहकारी औद्योगिक वसाहतीच्या सभापतीपदी अजय पाटील तर उपसभापतीपदी जगदीश नारखेडे  
    भुसावळ

    सहकारी औद्योगिक वसाहतीच्या सभापतीपदी अजय पाटील तर उपसभापतीपदी जगदीश नारखेडे  

    saimat teamBy saimat teamJanuary 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ  : प्रतिनिधी

    येथील सहकारी औद्योगिक वसाहत मर्यादित भुसावळच्या  संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत सन 2021-2022 ते  2025-2026 या कार्यकाळाकरिता  बिनविरोध  सभापतीपदी अजय पाटील तर उपसभापतीपदी जगदीश नारखेडे यांची निवड करण्यात आली.
    याप्रसंगी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अधीन निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज चौधरी व एस.डी.उचित यांनी काम पाहिले. या सभेस संस्थेचे संचालक प्रभाकर पाटील, विष्णु चौधरी,  जयश्री पाटील, महम्मद नासीर मेमन, ज्ञानेश्‍वर सोनवणे, प्रेमचंद पाटील, शांताबाई झोपे, अतुल महाजन, मिलिंद अग्रवाल  व व्यवस्थापक खुशाल पाटील यांची उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Bhusawal : साकेगाव येथील नवोदय विद्यालयाच्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा

    February 5, 2026

    Bhusawal : १० लाखांची आर्थिक फसवणूक आणि धमक्या

    February 4, 2026

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.