Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सभासद नोंदणी अभियान
    जळगाव

    जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सभासद नोंदणी अभियान

    saimat teamBy saimat teamJanuary 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  : प्रतिनिधी

    सभासद नोंदणी अभियान अधिक सुलभ व जलद गतीने होण्यासाठी जिल्हा प्रशिक्षण शिबिराचा आयोजन करण्यात आले होते. माननीय जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना लाभले तसेच या कार्यक्रमाचे  ट्रेनिंग जिल्हा सरचिटणीस जमील शेख  यांनी दिली.
    जळगाव जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद गट व शहरातील सर्व चीफ एनरोलर  दिनांक 22/01/2022 रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेस भवन येथे प्रशिक्षण शिबिराचे ठिकाणी हजर होते. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, प्रभाकर आप्पा सोनवणे, जमील शेख , ज्ञानेश्वर कोडी, रितेश पाटील सुलोचनाताई वाघ जिल्ह्यातून आलेले तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष व  कार्यकर्ते हजर होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    शिवापूर शिवारात बिबट्याला सुरक्षित वाचवण्यात वनविभागाला यश

    April 16, 2026

    जळगाव जिल्ह्यात शिव वाहतूक सेनेची मोठी नियुक्ती; नंदू पाटील जिल्हाप्रमुखपदी

    April 16, 2026

    जळगावसह राज्यातील बाजार समित्यांत नवा नियम लागू; कामगारांच्या आरोग्याला प्राधान्य

    April 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.