Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»शेंदुर्णी»शेंदुर्णीत रोहित पवार यांचेकडून कोरोना योध्दांचा सन्मान
    शेंदुर्णी

    शेंदुर्णीत रोहित पवार यांचेकडून कोरोना योध्दांचा सन्मान

    saimat teamBy saimat teamJanuary 25, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेंदुर्णी ता.जामनेर ः प्रतिनिधी
    कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी काल शेंदुर्णी येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलला भेट देऊन कोरोना योध्दांचा सन्मान केला.
    येथील पाचोरा रोडवरील विघ्नहर्ता हॉस्पिटलमधील विशेष उपचार कक्षाचे त्यांच्या हस्ते लोकार्पण व उद्घाटन करण्यात आले .त्यानंतर त्यांनी रुग्णालयात रुग्णांसाठी अल्पदरात सुरू असलेल्या सेवांची माहिती घेत सर्व विभागांना भेट दिली व विशेष उपचार कक्षाचे उद्घाटन केले.
    डॉ.सागर गरुड यांनी कोरोना काळात मोफत अन्नधान्य वितरण, बारामती पॅटर्नवर आधारित घरपोच जेवणाचे डबे वितरण व कोरोना काळात मोफत औषध उपचार याबाबत माहिती घेत त्यांचा सत्कार केला.
    यानंतर शेतकर्‍यांच्या अडचणी समजून संबंधित अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.यावेळी डॉ. सागर गरुड, डॉ. भूषण मगर,डॉ.विनोद परदेशी, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस वंदना चौधरी, जि.प. माजी सदस्य संजय गरुड ,शिवराज गरुड, विठ्ठल गरुड, भगवान बैरागी, माजी जि.प.सदस्य सागरमल जैन,शांताराम गुजर,डॉ.किरण सुर्यवंशी,राहुल सुर्वे,हरी माळी व पंचक्रोशीतून आलेले राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य ,नागरिक उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Scarlet : शेंदुर्णीत मद्यविक्रीविरोधातील मोर्चा स्थगित

    February 5, 2026

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026

    अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी; सुरक्षा रक्षक रडताना जय पवारांनी केलं सांत्वन

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.