Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»शेंदुर्णी»रोहित पवार उद्या शेंदुर्णीत विघ्नहर्ता हॉस्पिटलचे करणार उद्घाटन
    शेंदुर्णी

    रोहित पवार उद्या शेंदुर्णीत विघ्नहर्ता हॉस्पिटलचे करणार उद्घाटन

    saimat teamBy saimat teamJanuary 23, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेंदुर्णी, ता.जामनेर ः वार्ताहर
    रोहीत दादा विचार मंचचे प्रमुख तसेच राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार उद्या रविवारी दुपारी २.३० वाजता शेंदुर्णी येथे भेट देणार असून येथील पाचोरा रोड वरील विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे भेट देऊन रुग्णांची विचारपूस व कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत.
    आ.रोहीत पवार शेंदुर्णी येथील सागर गरुड यांच्या विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे दुपारी २.३० वाजता येणार आहेत. यावेळी रुग्णांची विचारपूस कोरोना काळात योध्दांनी केलेली कामगिरी याबाबत माहिती घेणार आहे. सर्व प्रथम ते कजगावला येऊन ११ वाजता विघ्नहर्ता हॉस्पिटलचे उद्घाटन करणार आहे. त्यानंतर १२ ते २ वाजेपर्यंत पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे कामकाज पाहून कार्यकर्त्यांच्या व रोहित पवार विचार मंचच्या कार्यकर्त्यांशी वार्तालाप करणार आहे. शेंदुर्णी नंतर पहुर मार्गे नेरी येथे कार्यकर्त्यांची भेटी घेणार आहेत.
    पाचोरा, कजगाव व शेंदुर्णी येथे होणार्‍या कार्यक्रमाचे आयोजन विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक सागर गरुड व डॉ.भूषण मगर यांनी केले आहे. डॉ.सागर गरुड यांच्या प्रयत्नामुळे पाचोरा, कजगाव व शेंदुर्णी येथे अल्पदरात रुग्ण सेवा सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ‘भूकंप’चे संकेत? भाजप मित्रपक्षांवरच डाव साधणार असल्याचा बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

    April 12, 2026

    Sanjay Raut : राऊताचा दावा: शिंदे व अजित पवार गटाचे काही आमदार भविष्यात भाजपमध्ये जाऊ शकतात

    April 3, 2026

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.