Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»नवीन दवाखाना बांधण्यासाठी विवाहितेचा छळ, शहर पोलिसात गुन्हा दाखल
    क्राईम

    नवीन दवाखाना बांधण्यासाठी विवाहितेचा छळ, शहर पोलिसात गुन्हा दाखल

    saimat teamBy saimat teamJanuary 20, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव, प्रतिनिधी | चाळीसगाव येथील २७ वर्षीय विवाहितेला नवीन दवाखाना बांधण्यासाठी माहेरून २५ लाख रुपये घेऊन ये म्हणत तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    २७ वर्षीय विवाहितेला नवीन दवाखाना बांधण्यासाठी माहेरून २५ लाख रुपये घेऊन ये सांगत तिच्यावर शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. सुरूवातीला पतीसह सासरच्या मंडळींकडून सदर विवाहितेला चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर दवाखाना बांधण्यासाठी तुझ्या आई-वडीलांकडून पैसे देऊन ये असे सांगून छळवणूक करण्यात आली. त्याचबरोबर पैसे देऊन ये अन्यथा दुसरा विवाह करून घेईल अशी धमकी पती निखील प्रमोद कोठावदे यांच्याकडून देण्यात आली.

    याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ४९८ (ए), ३२३, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे पती निखील प्रमोद कोठावदे, सासु उज्ज्वला प्रमोद कोठावदे, सासरे प्रमोद गोविंदा कोठावदे, नणंद जागृती प्रमोद कोठावदे व नणंद पियुष प्रमोद कोठावदे सर्व रा‌. गुजरगल्ली जि. नंदुरबार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.