Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मेहरूण परिसरातील गोडाऊनला रात्रीच्या सुमारास लागली भीषण आग
    जळगाव

    मेहरूण परिसरातील गोडाऊनला रात्रीच्या सुमारास लागली भीषण आग

    saimat teamBy saimat teamDecember 27, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरातील मी रूम परिसरातील महादेव मंदिर जवळ असलेल्या घोडा वाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलास फोन लावून घटनास्थळी कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आग विझविली.

    जळगावातील मेहरूण परिसरात असणार्‍या गोडाऊनला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली असून अग्नीशामन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. शहरातील मेहरूण परिसरातील महादेव मंदिराच्या परिसरात असलेल्या गोडाऊनला रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली. काही मिनिटांमध्येच आगीचे लोळ उठत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्नीशामन दलास पाचारण केले.

    महापालिकेच्या फायर फायटर कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास प्रारंभ केला. अग्नीशामन दलाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यास प्रारंभ केला असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हापर्यंत आग पूर्णपणे विझली नव्हती. दरम्यान, या आगीत नेमके किती रूपयांचे नुकसान झाले याची माहिती देखील समोर आली नव्हती. अग्निशमन दलाचे वाहन चालक संतोष तायडे, जगदीश साळुंखे सरदार पाटील, गोलानी मुख्यालय वाहन चालक नासिर अली, रोहिदास चौधरी, पन्नालाल सोनवणे ,राजेंद्र चौधरी, परमेश्वर सोनवणे, निवांत इंगळे वाहन चालक, सोपान जाधव, राजमल पाटील प्रकाश कुमावत, मदन जराळ, प्रकाश सपकाळे,नितीन बारी यांनी आग आटोक्यात आणली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.