Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : पिंप्राळ्यात हनुमान जन्मोत्सव रंगला भव्य कथासोहळ्यात
    जळगाव

    Jalgaon : पिंप्राळ्यात हनुमान जन्मोत्सव रंगला भव्य कथासोहळ्यात

    saimatBy saimatApril 5, 2026Updated:April 5, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रविवारी भव्य शोभायात्रेने गावभर उत्साहाचे वातावरण निर्माण केले

    साईमत /जळगाव / प्रतिनिधी

     पिंप्राळ्यात हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री केसरी नंदन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित पाच दिवसीय कथा सोहळा उत्साहात पार पडला. कथाकार ह. भ. प. प्रा. मनोज महाराज कुलकर्णी यांनी आपल्या सुमधूर वाणातून भक्तांना हनुमानाच्या जीवनप्रवासाची माहिती व आनंददायी कथा ऐकवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

    कथेदरम्यान सजीव आरास दाखवून प्रेक्षकांना दृश्यात्मक आनंद देण्यात आला. रविवारच्या भव्य शोभायात्रेत विविध रंगीबेरंगी पुतळे, धार्मिक नाट्यदृश्ये आणि सजीव देखावे शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. संध्याकाळी भक्तांसाठी भंडाऱ्याचे आयोजन देखील करण्यात आले, ज्यामध्ये उपस्थितांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष मोहन बारी, उपाध्यक्ष रुपेश महाजन, सचिव गणेश कोळी, सदस्य अर्जुन बुंदे तसेच पिंप्राळा ग्रामस्थ व मित्रपरिवार यांनी अथक परिश्रम घेतले. संस्थेच्या या उपक्रमामुळे गावातील धार्मिक व सामाजिक वातावरण अधिक उत्साही व एकात्मिक बनले आहे.

    या पाच दिवसीय सोहळ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भक्तीभावनाही वाढली आणि पिंप्राळा हनुमान जन्मोत्सवाच्या पारंपरिक उत्सवांमध्ये एक लक्षवेधी ठसा उमटला

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई, अवैध गुटखा व दारू जप्त

    April 5, 2026

    Muktainagar : मुक्ताईनगर हादरले शेतात आढळले नवजात अर्भकाचे प्रेत

    April 5, 2026

    Bhusawal : नवोदय विद्यालयाजवळील विहिरीत अनोळखी मृतदेह भुसावळात खळबळ

    April 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.