Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»३० वर्षीय तरुणाचा सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू
    क्राईम

    ३० वर्षीय तरुणाचा सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू

    saimat teamBy saimat teamNovember 4, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात ३० वर्षीय तरुणाला सर्पदंश झाल्याने आज सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    पिंप्राळा येथील तरूणाचा सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुकेश भिवा सोनवणे (वय-३०) रा. कोळी वाडा, पिंप्राळा असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मुकेश सोनवणे हा तरूण शेती काम करून उदरनिर्वाह राहतो. आईवडील, पत्नी, मुलगी आणि मुलगा अश्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते पिंप्राळा शिवारातील शेतात ट्रक्टरने टिलर करत असतांना लोखंडी नागरात कचरा अडकला होता. कचरा काढण्यासाठी मुकेश खाली उतरला होता. कचरा काढतांना कचऱ्या असलेल्या सापाने त्यांच्य उजव्या हाताला दंश केला.

    त्यात त्यांना चक्कर येवून लागल्याने तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आज गुरूवारी ४ नाव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता उचारादरम्यान मुकेश सोनवणे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : प्रभाग ५ आरोग्य कार्यालयात महापौरांचा धडाका कर्मचाऱ्यांना शिस्तीचा इशारा

    February 16, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.